Ticker

10/recent/ticker-posts

भारतीय राज्यघटना व प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी| Constitution of India | केंद्रप्रमुख भरती परीक्षा

 भारतीय राज्यघटना व प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी| Constitution of India | केंद्रप्रमुख भरती परीक्षा 

Constitution of India


 


भारतीय राज्यघटना व प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी

केंद्र प्रमुख परीक्षा व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त 

संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली?

  1. 1945

  2. 1946

  3. 1950

  4. 1947

26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकृत केली तेव्हा 

  1. भारतीय राज्यघटनेत 25 भाग 467 कलमे व 12 परिशिष्ट होती

  2. भारतीय राज्यघटनेत 22 भाग 395 कलमे व 8 परिशिष्ट होती

भारताच्या राज्यघटनेत सध्या सरनामा  ----- भाग ,------- कलमेआणि -------- परिशिष्टे आहेत.

  1. भारतीय राज्यघटनेत 25 भाग 467 कलमे व 12 परिशिष्ट होती

  2. भारतीय राज्यघटनेत 22 भाग 395 कलमे व 8 परिशिष्ट होती

योग्य विधान निवडा.

  1. कलम 21A - प्राथमिक शिक्षण मिळण्याचा हक्क

  2. कलम 45 - सहा वर्षापेक्षा लहान बालकाचे संगोपन व शिक्षण याविषयी तरतूद

  3. कलम 30 - शिक्षण संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन चालवण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क

  4. वरील सर्व

चुकीची जोडी ओळखा.

  1. मसुदा समिती --- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  2. प्रांतिक अधिकार समिती - सरदार वल्लभाई पटेल

  3. कामकाज प्रक्रिया व सुकाणू समिती -- डॉ. राजेंद्र प्रसाद

  4. मूलभूत अधिकार समिती -- पंडित नेहरू

कायद्यापुढे समानता- सर्वांना समानतेने वागवले जाईल ही हमी राज्यघटनेने दिली आहे हे कोणते कलम आहे

  1. कलम 15

  2. कलम 14

  3. कलम 16

  4. कलम 17

भेदभावास बंदी - धर्म वंश जन्म लिंग स्थान जात या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही. हे कोणते कलम आहे?

  1. कलम 16

  2. कलम 14

  3. कलम 15

  4. कलम 17

समानतेची संधी - सार्वजनिक सेवा क्षेत्रात राज्यातील सर्वांना नोकऱ्यांची समान संधी मिळेल. हे कोणते कलम आहे?

  1. कलम 17

  2. कलम 14

  3. कलम 16

  4. कलम 15

अस्पृश्यता पाळण्यास बंदी हे कोणते कलम आहे?

  1. कलम 14

  2. कलम 17

  3. कलम 15

  4. कलम 16

कलम 19 ते 22 हे कोणत्या मूलभूत हक्कासाठी आहे?

  1. समानतेचा हक्क

  2. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क

  3. स्वातंत्र्याचा हक्क

  4. शोषणाविरुद्धचा हक्क

कलम 23 ते 24 हे कोणत्या मूलभूत हक्कासाठी आहे?

  1. शोषणाविरुद्धचा हक्क

  2. समानतेचा हक्क

  3. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क

  4. स्वातंत्र्याचा हक्क

कलम 25 ते 28 हे कोणत्या मूलभूत हक्कासाठी आहे?

  1. समानतेचा हक्क

  2. स्वातंत्र्याचा हक्क

  3. शोषणाविरुद्धचा हक्क

  4. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क

कलम 29 अनुसार अल्पसंख्यांक समूहाला स्वतःची भाषा लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे.

  1. हे विधान बरोबर आहे.

  2. हे विधान चूक आहे.

कलम 30 अनुसार अल्पसंख्यांक समूहाला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क दिला आहे.

  1. हे विधान चूक आहे.

  2. हे विधान बरोबर आहे.

A)डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की घटनात्मक उपाय योजनेचा हक्क भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय आहे.

B) कलम 32 अनुसार घटनात्मक उपाययोजनाचा हक्क आहे.

  1. फक्त विधान A बरोबर आहे.

  2. फक्त विधान B बरोबर आहे.

  3. दोन्ही विधाने बरोबर आहेत.

  4. दोन्ही विधाने चूक आहेत.

योग्य पर्याय निवडा.    

 A)  उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हणतात.   

B) उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते.

  1. फक्त विधान B बरोबर आहे

  2. फक्त विधान A बरोबर आहे

  3. दोन्ही विधाने चूक आहेत

  4. दोन्ही विधाने बरोबर आहेत

योग्य पर्याय निवडा.

 A) भारतीय संविधानाच्या 73 व्या व 74 व्या दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.

 B) राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी करण्यात आली.

  1. फक्त विधान B बरोबर

  2. दोन्ही विधाने बरोबर आहेत

  3. दोन्ही विधाने चूक आहेत

  4. फक्त विधान A बरोबर

------------- सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिले जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंशपरंपरेने येत नाही.

  1. लोकशाही राज्यात

  2. धर्मनिरपेक्ष राज्यात

  3. गणराज्यात

  4. समाजवादी राज्य

 उद्देशिकेत समाविष्ट असणारे घटक निवडा. 

A)सार्वभौम राज्य 

ब)समाजवादी  राज्य

 C) धर्मनिरपेक्ष राज्य 

D) लोकशाही राज्य 

 E) गणराज्य

  1. A,B

  2. ABC

  3. ABCD

  4. ABCDE

लोकसभेतील एकूण सदस्य संख्या ......आहे.

  1. 520 सदस्य

  2. 543 सदस्य

  3. 555 सदस्य

  4. 560 सदस्य

निवडणूक आयुक्तांची नेमणूक .... ..करतात.

  1. पंतप्रधान

  2. मुख्य न्यायाधीश

  3. राष्ट्रपती

  4. लोकसभा सभापती

मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची........ समिती करते.

  1. वेळापत्रक

  2. मतदान

  3. परिसीमन

  4. निवड

स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक.... मध्ये पार पडली.

  1. 1947-48

  2. 1960  -61

  3. 1951 -52

  4. यापैकी नाही

स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक केव्हा पार पडली?

  1. 1947 -48

  2. 1960 --61

  3. 1951- 52

  4. यापैकी नाही

भारताच्या संसदेत कोणाचा समावेश असतो?

  1. राष्ट्रपती

  2. लोकसभा

  3. राज्यसभा

  4. वरील सर्व



 केंद्र प्रमुख परीक्षा| Kendra Pramukh Bharati| प्रत्येक घटकानुसार सराव पेपर 

केंद्र प्रमुख परीक्षा


  1. केंद्र प्रमुख परीक्षा अभ्यासक्रम
  2. NCERT या घटकावर आधारित सराव पेपर
  3. NUEPA या घटकावर आधारित सराव पेपर
  4. संगणक या घटकावर आधारित सराव पेपर
  5. MPSP माहिती
  6. विद्यापीठ अनुदान आयोग या घटकावर आधारित सराव पेपर
  7. भारतीय राज्यघटना व प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी
  8. बालमानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र
  9. बाल मानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र सराव पेपर 2



Post a Comment

0 Comments

Total Pageviews