NUEPA | राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ| केंद्र प्रमुख परीक्षा
NUEPA राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ
1962 मध्ये..... ने शैक्षणिक नियोजनकार व प्रशासकांसाठी आशियाई प्रादेशिक केंद्र स्थापन केले.
- युनेस्को
- भारत सरकार
- अभिमत विद्यापीठ
- यापैकी नाही
योग्य पर्याय निवडा.
1) NUEPA परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असतात.
2) आणि उपाध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू असतात.
- दोन्ही विधाने चूक आहेत.
- विधान क्रमांक एक बरोबर आहे व विधान क्रमांक दोन चूक आहे.
- फक्त विधान क्रमांक दोन बरोबर आहे.
- दोन्ही विधाने बरोबर आहेत.
'राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठा'चा दूरदृष्टीकोन कोणता आहे?
- विद्यार्थ्यांना पीएचडी प्रदान करणे.
- नोकरीची संधी उपलब्ध करून देणे.
- ज्ञानाच्या प्रगतीतून मानवीय शिक्षित समाजाची निर्मिती करणे
- यापैकी नाही
'राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठा'चे उद्दिष्टे खाली दिली आहेत .चुकीचा पर्याय निवडा.
- शैक्षणिक नियोजन व प्रशासन क्षेत्रात गुंतलेल्या संस्था व व्यक्तींना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन करणे
- शैक्षणिक नियोजन व प्रशासन व संबंधित क्षेत्रांमध्ये सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे
- वरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पेपर्स, नियतकालिके व पुस्तके प्रकाशित करणे
- नोकरीची संधी उपलब्ध करून देणे.
'राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ' याविषयी खाली माहिती दिली आहे चुकीचा पर्याय निवडा.
- ऑगस्ट 2006 मध्ये भारत सरकारने या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला..
- त्याबरोबरच पदवी प्रदान करण्याचा अधिकारही दिला
- इतर सर्व केंद्रीय विद्यापीठांप्रमाणे ती पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची संस्था आहे
- विद्यापीठाचा पदवी प्रदान करण्याचा अधिकार काढून घेतला.
योग्य पर्याय निवडा.
१) आज हे राष्ट्रीय विद्यापीठ भारतातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील शैक्षणिक नियोजन व व्यवस्थापन क्षेत्रात संशोधन व क्षमता बांधणी विषयक कार्य करणारी प्रमुख संस्था आहे.
२) आपल्या विविध अंगी कार्याबरोबरच हे विद्यापीठ व्यापक अंतर विद्याशाकीय सामाजिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक धोरण नियोजन व प्रशासन क्षेत्रात एम. फिल, पीएच.डी तसेच अंशकालीन पीएच.डी कार्यक्रम उपलब्ध करून देते.
- दोन्ही विधाने बरोबर आहेत.
- दोन्ही विधाने चूक आहेत.
- फक्त विधान क्रमांक एक बरोबर आहे.
- सांगता येत नाही.
'राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ' याच्या नावात खालील प्रमाणे बदल झाले चुकीचा पर्याय निवडा.
- 1962- शैक्षणिक नियोजनकार व प्रशासकांसाठी आशियाई प्रादेशिक केंद्र
- 1965- आशियाई शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था
- 1969 -शैक्षणिक नियोजनकार व प्रशासकांसाठी राष्ट्रीय स्टाफ कॉलेज
- 1979 -राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था
- 2006- राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था
'आशियाई शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थे'ला भारत सरकारने कधी ताब्यात घेतले?
- 1962
- 1969
- 1979
- 2006
'राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थे'ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा भारत सरकारने कधी दिला?
- ऑगस्ट 2006
- ऑक्टोबर 2006
- डिसेंबर 2006
- जानेवारी 2006
'राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठा'चे कॅम्पस कोठे आहे?
- नवी दिल्ली
- कोलकत्ता
- मुंबई
- भुवनेश्वर
NUEPA म्हणजे काय?
- A) National University of Educational Policy and Administration
- B) National University for Educational Planning and Assessment
- C) National University of Educational Programs and Advocacy
- D) National University of Educational Planning and Administration
Answer: D) National University of Educational Planning and Administration
- केंद्र प्रमुख परीक्षा अभ्यासक्रम
- NCERT या घटकावर आधारित सराव पेपर
- NUEPA या घटकावर आधारित सराव पेपर
- संगणक या घटकावर आधारित सराव पेपर
- MPSP माहिती
- विद्यापीठ अनुदान आयोग या घटकावर आधारित सराव पेपर
1 Comments
Yes.. better
ReplyDelete