Ticker

10/recent/ticker-posts

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद सामान्य ज्ञान प्रश्न | NCERT

 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद सामान्य ज्ञान प्रश्न | NCERT MCQ Questions 

Kendra Pramukh Bharti Pariksha



राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद सामान्य ज्ञान 

केंद्रप्रमुख भरती परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त



राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची स्थापना कधी झाली आहे ?

  1. 1961
  2. 1971
  3. 1966
  4. 1965

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे मुख्यालय कोठे आहे ?

  1. मुंबई
  2. भोपाळ
  3. चेन्नई
  4. दिल्ली

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही केंद्र आणि राज्य सरकारांना शालेय शिक्षणाशी संबंधित शैक्षणिक बाबीबद्दल मदत करणारी सर्वोच्च संसाधन संघटना आहे.

  1. हे विधान चूक आहे.
  2. हे विधान बरोबर आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची खालील पैकी कोणती प्रादेशिक शिक्षण संस्था नाही?

  1. म्हैसूर
  2. अजमेर
  3. भोपाळ
  4. भुवनेश्वर
  5. मुंबई
  6. शिलॉंग

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद खालीलपैकी कोणते कार्य करते?

  1. केंद्र तसेच राज्य सरकार यांना त्यांच्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीसाठी मदत आणि सल्ला देणे
  2. पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळांना मदत करणे.
  3. शिक्षकासाठी सेवापूर्व आणि सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करणे.
  4. वरील सर्व

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे खालीलपैकी कोणते कार्य आहे ?

  1. शालेय शिक्षणातील सर्व शाळांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन देणे,
  2. विविध शासकीय, निमशासकीय व स्वयंसेवी संस्थांना शिक्षणविषयक कार्यामध्ये विस्तार सेवा पुरवणे,
  3. शिक्षणविषयक माहिती ज्ञान यांचा प्रसार करणे, शालेय शिक्षणाची गुणवत्ता विकसित करणे, शिक्षणासंदर्भात पुस्तके, नियतकालिके व साहित्य व प्रकाशनाची कार्य करणे.
  4. वरील सर्व

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे ?

  1. राष्ट्रीय शिक्षणाची रूपरेषा कार्यान्वित करणे
  2. प्राथमिक शिक्षणाचे साधारणीकरण (युईई)
  3. व्यावसायिक शिक्षण
  4. वरील सर्व

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा --------- नुसार पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाते.

  1. 2005
  2. 2011
  3. 2000
  4. वरीलपैकी नाही

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे ?

  1. बालिका शिक्षण
  2. अध्ययन-अध्यापन अनुभव तयार करणे
  3. अध्यापन शिक्षणामध्ये सुधार
  4. वरील सर्व

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे ?

  1. विशेष गरज असलेल्या समुहांचे शिक्षण
  2. शिशु शिक्षण
  3. माहिती तंत्रज्ञान सुधारासाठी परीक्षा व गुणदान
  4. स्पर्धात्मक गुणवेत्तेचे शिक्षण
  5. वरील सर्व

NCERT मार्फत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ( NTS) घेतली जाते. 

  1. हे विधान बरोबर आहे.
  2. हे विधान चूक आहे.

NCERT मार्फत  दूरदर्शन व आकाशवाणी वरील कोणत्या शैक्षणिक चैनलवर शैक्षणिक व्हिडिओ कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते?

  1. ग्यान दर्शन
  2. ग्यान वाहिनी
  3. वरील दोन्ही
  4. वरीलपैकी नाही

केंद्रप्रमुख भरती परीक्षा अभ्यासक्रम


वरील प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील प्रश्नमंजुषा सोडवा
सोडवा .

 

Post a Comment

0 Comments

Total Pageviews