Ticker

10/recent/ticker-posts

प्रमाणपत्र 27 सप्टेंबर 2020

 आदरणीय सर्व स्पर्धक

स्पर्धा घेण्याचा उद्देश हा स्पर्धापरीक्षेची तयारी व्हावी हा आहे. दर रविवारी आपण जी परीक्षा घेतो त्याच प्रकारचे प्रश्न एम पी एस सी किंवा पोलीस भरती, तलाठी भरती , ग्रामसेवक भरती, तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यात विचारले जातात.

या सर्व परिक्षांची तयारी व्हावी. म्हणून तर रविवारी वेबसाईट मार्फत सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली जाते.

दिनांक 27 सप्टेंबर  2020 रोजी झालेल्या परीक्षेत बऱ्या च स्पर्धकांनी अनेक वेळा टेस्ट सोडवली. त्यामुळे क्रमांक काढणे अशक्य आहे.

म्हणून च या स्पर्धेत सर्व सहभागी स्पर्धकांचे प्रमाणपत्र खालील लिंक वर अपलोड केले आहे.

प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा.

Post a Comment

9 Comments

  1. Sir mazhe certificate aale nahi .....channe Pranjali ravindra

    ReplyDelete
  2. Sir maze certificate aale nahi... Kirti kakasaheb ubale

    ReplyDelete
  3. अपलोड केले पुन्हा पहा

    ReplyDelete
  4. Sir mazhe certificate aale nahi
    (Poonam Jivansingh Wayam)

    ReplyDelete
    Replies
    1. आता पुन्हा पहा

      Delete
  5. Sir maze certificate aale nahi .... Darshan Dhananjay mane

    ReplyDelete
    Replies
    1. अपलोड केले आहे

      Delete

Total Pageviews