Earth Day General Knowledge Competition | जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
निकाल थोड्याच वेळात जाहीर होईल.
उत्तरपत्रिका
World Earth Day General Knowledge Competition
🌍 🏆वसुंधरा दिनानिमित्त सामान्य ज्ञान 🏆 🌍
जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो?
23 एप्रिल
22 मार्च
22 एप्रिल
22 मे
Correct answer
22 एप्रिल
सूर्यमालेत पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे?
पहिल्या
दुसऱ्या
तिसऱ्या
चौथ्या
Correct answer
तिसऱ्या
पृथ्वी लंब वर्तुळाकार मार्गाने फिरत तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते.परिभ्रमण या दरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते ही ------- स्थिती होय.
उपसूर्य
अपसूर्य
Correct answer. उपसूर्य
जुलैच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर म्हणजे -------- स्थितीत असते.
उपसूर्य
अपसूर्य
Correct answer
अपसूर्य
ऋतू निर्मिती कशामुळे होते?
पृथ्वीच्या लंब वर्तुळाकार परिभ्रमणामुळे
पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे
वरील दोन्ही च्या एकत्रित परिणामामुळे
यापैकी नाही
Correct answer
वरील दोन्ही च्या एकत्रित परिणामामुळे
--------या देशाचे गेलाॅर्ड नेल्सन हे वसुंधरा दिनाचे जनक आहेत
भारत
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
अमेरिका
Correct answer
अमेरिका
सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहे?
नऊ
दहा
आठ
सात
Correct answer
आठ
पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात?
पृथ्वीच्या परिवलनामुळे
पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे
वरील दोन्ही मुळे
यापैकी नाही
Correct answer
पृथ्वीच्या परिवलनामुळे
पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात?
परिवलन
परिभ्रमण
Correct answer
परिभ्रमण
आपला देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे?
दक्षिण गोलार्ध
पूर्व गोलार्ध
उत्तर गोलार्ध
पश्चिम गोलार्ध
Correct answer
उत्तर गोलार्ध
पृथ्वीच्या परिवलनासाठी लागणारा कालावधी किती आहे?
365 दिवस
24 तास
100 दिवस
यापैकी नाही
Correct answer
24 तास
पृथ्वी स्वतःभोवती फिरते यास काय म्हणतात?
पृथ्वीचे परिवलन
पृथ्वीचे परिभ्रमण
Correct answer
पृथ्वीचे परिवलन
पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी किती कालावधी लागतो?
24 तास
100 दिवस
एक वर्ष
यापैकी नाही
Correct answer
एक वर्ष
पृथ्वीवर सर्व ठिकाणी दिनमान व रात्रीमान समसमान कधी असते?
21 मार्च
23 सप्टेंबर
21 मार्च व 23 सप्टेंबर
यापैकी कोणतेही नाही
Correct answer
21 मार्च व 23 सप्टेंबर
सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते?
मकरवृत्त
उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव
विषुववृत्त
कर्कवृत्त
Correct answer
विषुववृत्त
परिभ्रमण कक्षेत वर्षातून दोन दिवस विषुववृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात ही स्थिती साधारणपणे--------- व ---------- रोजी असते.
21 मार्च व 23 सप्टेंबर
21 जून व 22 डिसेंबर
21 मे व 21 ऑक्टोबर
यापैकी नाही
Correct answer
21 मार्च व 23 सप्टेंबर
पृथ्वीवर आस कललेला नसता तर------
पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्ष भर हवामान तेच राहिले असते.
पृथ्वी स्वतः भोवती फिरलीच नसती
पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती.
Correct answer
पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्ष भर हवामान तेच राहिले असते.
खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्यामध्ये विलगता आहे .या विलगतेला -------- म्हणतात.
गटेनबर्ग विलगता
कॉनरॅड विलगता
यापैकी नाही
मोहो विलगता
Correct answer
कॉनरॅड विलगता
पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्यगाभा हा..... पदार्थाचा बनलेला आहे.
वायुरूप
घनरूप
द्रवरूप
यापैकी नाही
Correct answer
द्रवरूप
आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला .....म्हणतात.
प्रावरण
गाभा
भूकवच
खंडीय कवच
Correct answer
भूकवच
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
- निकाल दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी 11 वाजता जाहीर होईल.
- याच ठिकाणी 23 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी 11 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
1 Comments
Peper is very easy
ReplyDelete