Ticker

10/recent/ticker-posts

शिवजयंती निमित्त प्रश्नमंजुषा + learningwithsmartness.com

 Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti (Shiv Jayanti) General Knowledge Competition

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सूचना
 1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
 2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
 3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
 4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
 5. कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
 6. निकाल दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 11 वाजता जाहीर होईल.
 7. याच ठिकाणी  19 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 11 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.

    आपणास मिळालेला रोल नंबर टाकून निकाल पहा व सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्या. 


 1. उत्तरपत्रिका पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.

 2. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.

शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत आदित्य मच्छिंद्र गरगडे या स्पर्धकाने प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन.


पुढील स्पर्धेसाठी आणि आजचा अभ्यास साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हाPost a Comment

24 Comments

 1. सबमिट होत नाही

  ReplyDelete
  Replies
  1. नाव इंग्रजीत टाईप करा.

   Delete
 2. Certificate Kase download karayche kup try kele

  ReplyDelete
 3. Certificate kase download karave

  ReplyDelete
 4. Submit hot nahi..roll number milala nahi.

  ReplyDelete
 5. Result kontya link wrun pahta anar

  ReplyDelete
 6. Mala roal no milala nahi mi pepar sodavla

  ReplyDelete
 7. Roll no nahi ala tyamule certificate milena


  ReplyDelete
  Replies
  1. टेस्ट सोडवताना तुम्ही जे नाव टाईप केले ते सांगा
   तुम्हाला रोल नंबर पाठवतो

   Delete
 8. Malahi roll no. Milala nahi
  Name-Akshara Prabhakar Powar

  ReplyDelete
 9. Mi Akshara Prabhakar Powar
  Plz maza roll no. sanga

  ReplyDelete
  Replies
  1. आपली टेस्ट सबमिट झाली नसल्याने आपला रोल नंबर उपलब्ध नाही

   Delete
 10. Mla roll no milala nahi please mla sent paper sodvla aahe
  Name:Prachi Ramakant Jadhav

  ReplyDelete
 11. Mla roll no milala nahi mla please send kra
  Name: Prachi Ramakant Jadhav

  ReplyDelete

Total Pageviews