Ticker

10/recent/ticker-posts

शिवजयंती निमित्त प्रश्नमंजुषा | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti (Shiv Jayanti) General Knowledge Competition

 Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti (Shiv Jayanti) General Knowledge Competition
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा 

शिवजयंती


सूचना
  1. आपणांस मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.



ShivJayanti General Knowledge Competition
शिवजयंती निमित्त राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा


 


 शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला ?

6 जून 1664
6 जून 1674
6 जून 1684
6 जून 1670
Correct answer
6 जून 1674

सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये .......हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आले.
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज
राजर्षी शाहू महाराज
यापैकी नाही
Correct answer
छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे .....नाव ठेवले.
राजगड
प्रतापगड
भुईकोट किल्ला
यापैकी नाही
Correct answer
राजगड

चुकीचा पर्याय निवडा.
वीर माता जिजामाता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांची कन्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली तेव्हा ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती होती.
निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीची सरदार झाले
स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जावळीच्या चंद्रकांत मोरे यांनी साथ दिली
Correct answer
स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जावळीच्या चंद्रकांत मोरे यांनी साथ दिली

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेऊन जावळीच्या खोऱ्यात ..किल्ला बांधला.
रायगड
शिवनेरी
प्रतापगड
राजगड
Correct answer
प्रतापगड

चुकीचा पर्याय निवडा.
शिवाजी महाराजांचा जन्म____१९फेब्रु.१६३०
शिवाजी महाराज व अफजलखान भेट_१० ‌नोव्हे.१६५९
सिद्दी जोहर स्वराज्यावर चालून आला ____इ.स.१६६०
शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली इ.स.१६५६
निजामशाहीचा पाडाव____ इ.स.१६३१
Correct answer
निजामशाहीचा पाडाव____ इ.स.१६३१

विशाळ गडाकडे कूच करताना शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला?
जावळीचे मोरे
अफजलखान
पालवण चे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे
यापैकी नाही

Correct answer
पालवण चे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे

चुकीचा पर्याय निवडा.
सिद्दी जौहर यास 'सलाबतखान 'हा किताब आदिलशहाने दिला
सिद्धी जौहरच्या मदतीस रुस्तुम-इ- जमान, बाजी घोरपडे व अफजल खानाचा मुलगा फाजलखान होता.
सुमारे पाच महिने सिद्दीच्या सैनिकांचा पन्हाळगडा स्वीट होता
सिद्धी जौहर हा वाई प्रांताचा सरदार होता
Correct answer
सिद्धी जौहर हा वाई प्रांताचा सरदार होता

शिवरायांचा जन्म कधी व कोठे झाला?
19 फेब्रुवारी 1625 शिवनेरी येथे
19 फेब्रुवारी 1627 शिवनेरी येथे
19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी येथे
19 फेब्रुवारी 1630 सिंहगड येथे

Correct answer
19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी येथे

स्वराज्याची पहिली राजधानी --------- ही सजली.
रायगड
राजगड
शिवनेरी
प्रतापगड
Correct answer
राजगड

इसवीसन .....मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली.
१६३६
१६३०
१६३१
१६३५
Correct answer
१६३६

......म्हणजे एखाद्या प्रदेशाच्या वसूल उपभोगाचा हक्क.
वेतन
महसूल
जहागीर
यापैकी नाही
Correct answer
जहागीर

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे .....नाव ठेवले.
राजगड
प्रतापगड
भुईकोट किल्ला
यापैकी नाही

Correct answer
राजगड

शिवाजी महाराजांची राजमुद्रा -------- भाषेत होती
मराठी
प्राकृत
हिंदी
संस्कृत
Correct answer
संस्कृत

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात ------------ भागात केली.
यापैकी नाही
कोकण
जावळी
मावळ
Correct answer
मावळ

आग्र्याहून सुटका करून घेताना शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना -------- येथे ठेवले.
मथुरा
जोधपुर
गोळकोंडा

दिल्ली
Correct answer
मथुरा

युवराज संभाजीराजे यांनी आपल्या --------- या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन केले आहे.
सरस्वती महाल
बुधभूषण
गड महाल
लेखन संपदा
Correct answer
बुधभूषण

चुकीचा पर्याय निवडा.
वीर माता जिजामाता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांची कन्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली तेव्हा ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती होती.
निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीची सरदार झाले

स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जावळीच्या चंद्रकांत मोरे यांनी साथ दिली
Correct answer
स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जावळीच्या चंद्रकांत मोरे यांनी साथ दिली

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेऊन जावळीच्या खोऱ्यात ..किल्ला बांधला.
रायगड
शिवनेरी
प्रतापगड
राजगड
Correct answer
प्रतापगड

विशाळ गडाकडे कूच करताना शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला?
जावळीचे मोरे
अफजलखान
पालवण चे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे
यापैकी नाही
Correct answer
पालवण चे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे

पन्हाळगडाच्या वेढ्या  संदर्भात खालील वाक्यातील चुकीचा पर्याय निवडा.
सिद्दीच्या सैन्यावर नेताजी पालकरने बाहेरून हल्ला केला.
शिवा काशिद या बहादूर तरुणांच्या शिवरायांची वेषभूषा करून सिद्दी जोहरची दिशाभूल केली
बाजीप्रभू देशपांडे यांनी घोड खिंड लढवली

सिद्दी जोहरच्या सैनिकांनी शिवाजी महाराजांचा पाठलाग केला नाही.
Correct answer
सिद्दी जोहरच्या सैनिकांनी शिवाजी महाराजांचा पाठलाग केला नाही.

मुघल सरदार शायिस्तेखानाने ....प्रांतावर स्वारी केली होती.
पुणे
कोकण
जावळी
पन्हाळा
Correct answer
पुणे

पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी संघर्ष करण्यासाठी शिवाजी महाराजांनी ...... च्या उभारणीकडे  लक्ष दिले.
घोडदळ
पायदळ
आरमार
किल्ले
Correct answer
आरमार

परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही शहाजीराजांची तीव्र आकांक्षा होती म्हणून त्यांना 'स्वराज्यसंकल्पक' म्हटले जाते या विधानासाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा_
विधान बरोबर आहे.
विधान चूक आहे.
अर्थ लक्षात येत नाही.
यापैकी नाही
Correct answer
विधान बरोबर आहे.

चुकीचा पर्याय निवडा.
जावळीचे__ मोरे
मुधोळचे____ घोरपडे
सावंतवाडीचे ___सावंत
जावळीचे____ काळे
Correct answer
जावळीचे____ काळे
 
    





पुढील स्पर्धेसाठी आणि आजचा अभ्यास साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा



Post a Comment

24 Comments

  1. सबमिट होत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. नाव इंग्रजीत टाईप करा.

      Delete
  2. Certificate Kase download karayche kup try kele

    ReplyDelete
  3. Certificate kase download karave

    ReplyDelete
  4. Submit hot nahi..roll number milala nahi.

    ReplyDelete
  5. Result kontya link wrun pahta anar

    ReplyDelete
  6. Mala roal no milala nahi mi pepar sodavla

    ReplyDelete
  7. Roll no nahi ala tyamule certificate milena


    ReplyDelete
    Replies
    1. टेस्ट सोडवताना तुम्ही जे नाव टाईप केले ते सांगा
      तुम्हाला रोल नंबर पाठवतो

      Delete
  8. Malahi roll no. Milala nahi
    Name-Akshara Prabhakar Powar

    ReplyDelete
  9. Mi Akshara Prabhakar Powar
    Plz maza roll no. sanga

    ReplyDelete
    Replies
    1. आपली टेस्ट सबमिट झाली नसल्याने आपला रोल नंबर उपलब्ध नाही

      Delete
  10. Mla roll no milala nahi please mla sent paper sodvla aahe
    Name:Prachi Ramakant Jadhav

    ReplyDelete
  11. Mla roll no milala nahi mla please send kra
    Name: Prachi Ramakant Jadhav

    ReplyDelete

Total Pageviews