Ticker

10/recent/ticker-posts

CET Exam For 10th

CET EXAM

राज्यातील इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना इ.११ वी प्रवेशासाठी CET घेण्याबाबत सर्वेक्षण 

कोरोना प्रादुर्भावामुळे इयत्ता १० वी च्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत, इयत्ता ११ वी च्या वर्गात प्रवेशासाठी गुण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत एक स्वतंत्र CET (common Entrance Test) परीक्षा घ्यावी काय?

     सदरची CET परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक इयत्ता १० वी चे विद्यार्थी देऊ शकतील. सदरच्या CET परीक्षेचे स्वरूप हे साधारणत: OMR पद्धतीनुसार असावी, सर्व विषयांचा मिळून एकत्रित एक पेपर असावा,सदरच्या पेपर साठी सुमारे २ तासांचा वेळ देण्यात येईल. सदरची परीक्षा साधारणत: जुलै महिन्यामध्ये किंवा कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रत्येक शाळेच्या ठिकाणी घेण्यात यावी असे विचारात आहे. कोरोना विषयक सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन करून या परीक्षेच्या गुणांच्या आधारावर इच्छुक विद्यार्थ्यांना गुणात्मक तत्वावर ११ वी मध्ये प्रवेश देता येईल. राज्यातील सर्व ११ वी ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे १०० गुणांची ऑफलाईन (प्रत्यक्ष ) प्रवेश चाचणी घेणे प्रस्तावित आहे.  

     तरी सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी सदरच्या सर्वे लिंक मध्ये आपले स्पष्ट मत नोंदणी करावी.

सदर लिंक ही दि. ०९ मे २०२१ रोजी बंद होईल.

https://www.research.net/r/11thCETTESTशालेय शिक्षण विभाग

मुंबई

Post a Comment

69 Comments

 1. परिक्षा घ्यावी पण कोरोनामुळे आपल्या आपल्या गावातील शाळेत कारण प्रत्येक काला गावातील कोरोना स्थिती माहिती असते जेणेकरून काही धोका कमी राहील

  ReplyDelete
 2. जिल्हा परिषद शाळेमध्ये गावातल्या गावात परीक्षा घ्यावी

  ReplyDelete
 3. कोरोनाच्या संसरगाचे सगळे पालन करुन आपापल्य शाळेत परिक्षा घेण्यात याव्यात

  ReplyDelete
 4. Ho sir.Exam Hone gargeche Aahe.pan
  Amchya saletach hone Jaruri Aahe.Swa.sawarkar
  madhymik vidhyalay .Beed.Pin.431122.

  ReplyDelete
 5. परिक्षा घ्यावी पण ज्या शाळेत विद्यार्थी शिकतो तयाचा शाळेत परिक्षा घ्यावी

  ReplyDelete
 6. परीक्षा ही घेतलीच पाहिजे कारण विद्यार्थी कोणत्या आधारावर अकरावीत प्रवेश घेतील.

  ReplyDelete
 7. ज्या शाळेत 10वी झाली त्याच शाळेत पेपर घ्यावेत

  ReplyDelete
 8. बरोबर आहे सर परीक्षा घेतली पाहिजे पण र्सवनियम पाळले पाहिजे

  ReplyDelete
 9. कोरोनाच्या संसरगाचे सगळे पालन करुन आपापल्या शाळेत परिक्षा घेण्यात याव्यात

  ReplyDelete
 10. CET परीक्षा घेतलीच पाहिजे तरच 11 वी साठी उपयोगी ठरेल.

  ReplyDelete
 11. CET परीक्षा घेतलीच पाहिजे तरच 11 वी साठी उपयोगी ठरेल.

  ReplyDelete
 12. आपापल्या शाळेत परीक्षा घेण्यात याव्यात cte परीक्षा घ्यावी पण अवगड विषय च थोडंच विचारण्यात यावे गणित विषय फार अवगड आहे गणित भाग1 मधला 2 धडे आणि भाग2 मधले 2 धडे यातलेच प्रश्न विचारन्यात यावेत .

  ReplyDelete
 13. Enteraince exam is important for 11th admission please take this exam.

  ReplyDelete
 14. Mulanchya future sathi exm ghayla havi . School mdhech exm ghayla havi

  ReplyDelete
 15. परीक्षा घेणे जरुरीचे आहे पण आता आपापल्या शाळेमध्येच व्हावी.

  ReplyDelete
 16. परीक्षा घेणे जरुरीचे आहे पण आता आपापल्या शाळेमध्येच व्हावी.

  ReplyDelete
 17. परीक्षा घेणे जरुरीचे आहे पण आता आपापल्या शाळेमध्येच व्हावी.

  ReplyDelete
 18. परीक्षा घेणे जरुरी आहे

  ReplyDelete
 19. परीक्षा ऑनलाईनच घ्यावी ऑफलाइन नको.

  ReplyDelete
 20. No परीक्षा घेउ नयेत कारण कोरोना प्रादुर्भाव झाल्यास सर्व विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागेल

  ReplyDelete
 21. Yes sir exam gyavi. Pn svtacha school mde...plz .yevdh aamha students ch eaka.....plz..🙏🙏

  ReplyDelete
 22. आपल्याच शाळेत घ्यावे

  ReplyDelete
 23. Exam online jhali pahije school medhe yeun exam Dene khup kathin ahai😔

  ReplyDelete
 24. होय परीक्षा आवश्य घ्यावी, पण कोविड19 चे नियम पाळून ज्या शाळेत 10 वी झाली त्याच शाळेत परीक्षा घ्यावी. तिसऱ्या लाटेचा विचार करून नियोजन असावे.

  ReplyDelete
 25. होय परीक्षा आवश्य घ्यावी, पण कोविड19 चे नियम पाळून ज्या शाळेत 10 वी झाली त्याच शाळेत परीक्षा घ्यावी.

  ReplyDelete
 26. परिक्षा घ्यावी पण ती आॅनलाईनच हवी.

  ReplyDelete
 27. होय सर, ११ वी प्रवेशा साठी अशी CET परीक्षा हवी, कोरोनाचे सर्व नियम पाळून परीक्षा घ्यायला काही कोणाची हरकत नाही, व नसावी असे वाटते

  ReplyDelete
 28. ऑफलाईन परीक्षा असावी असे वाटते

  ReplyDelete

 29. Yes sir, I think such a CET exam is required for 11th admission, there is no problem for anyone to take the exam following all the rules of Corona, and I don't think it should be.

  ReplyDelete
 30. हो . 10 वी च्याच अभ्यासक्रमानुसार व विद्यार्थ्याच्या शाळेतच ही परीक्षा घेण्यात यावी

  ReplyDelete
 31. Sir aamche pahile MCQ exam zali hoti tumhi taychun marks deu shakta n

  ReplyDelete
 32. परिक्षा घ्यावी पण कोरोनामुळे आपल्या आपल्या गावातील शाळेत कारण प्रत्येक काला गावातील कोरोना स्थिती माहिती असते जेणेकरून काही धोका कमी राहील

  ReplyDelete
 33. सीईटी परीक्षा घेतली पाहिजे मुलांना ज्या कॉलेज मध्ये एंट्री घ्यायची असेल त्या कॉलेज ने ती घेतली तर स्थानिक मुलांना त्याचा फायदा होईल व कोरोनाचा फैलाव रोखता येईल

  ReplyDelete
 34. Exam Ghetlich pahije...
  Bcoz without Entrance 11th Entry impossible aahe....
  Without entrance 11th entry zali tr....
  Khup confusion create hoiel

  ReplyDelete

Total Pageviews