Ticker

10/recent/ticker-posts

NAS Shikshak Prashnavali शिक्षक प्रश्नावली

 NAS Shikshak Prashnavali

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी आवश्यक असणारी शिक्षक प्रश्नावली
प्र. 1) तुम्ही कोणत्या वर्ग/वर्गाना शिकविता?

1) तिसरी

2) पाचवी

3) आठवी

4) तिसरी व पाचवी

5) पाचवी व आठवी

प्र. 2) विदयार्थ्यांना शिकवित असलेले विषय?

1) इंग्रजी भाषा

2) गणित

3) पर्यावरणशास्त्र, परिसर अभ्यास (इ. तिसरी व पाचवी)

4) विज्ञान

5) सामाजिकशास्त्र

6) इंग्रजी भाषेतर भाषा

7) एकापेक्षा अधिक विषय.

प्र. 3) लिंग (फक्त एकाच प्रतिसादावर गोल करा.)

1) पुरुष

2) स्त्री

प्र.4)वय : (फक्त एकाच प्रतिसादावर गोल करा.)

1) वय वर्षे 30 पर्यंत

2) वय वर्षे 30 - 40

3) वय वर्षे 41-50

4) वय वर्षे 50 पेक्षा अधिक

प्र.5)उच्च शैक्षणिक अर्हता (फक्त एकाच प्रतिसादावर गोल करा.)

1) उच्च प्राथमिक

2) पदवी

3) पदव्युत्तर

4) एम् फिल

प्र. 6) व्यावसायिक अर्हता (फक्त एकाच प्रतिसादावर गोल करा.)

1) प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण (डी.एड., बी.टी.सी.)

2) माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण (बी.एड.)

3) शिक्षणशास्त्र पदव्युत्तर (एम. एड.)

4) अप्रशिक्षित / व्यावसायिक अर्हता नाही.

प्र.7) विदया वाचस्पती (पी.एच.डी.)उच्चतम शिक्षणामध्ये आपण अभ्यासलेला विषयच आपण शिकवत आहात का?

(फक्त एकाच प्रतिसादावर गोल करा.)

1) होय

2) नाही

प्र. 8) एकूण अध्यापन अनुभव (वर्षांमध्ये) (फक्त एकाच प्रतिसादावर गोल करा.)

1) 0 ते 5 वर्षे

2) 6 ते 10 वर्षे

3) 10 वर्षांपेक्षा जास्त.

प्र. 9) व्यावसायिक स्थिती (फक्त एकाच प्रतिसादावर गोल करा.)

1) कायम

2) हंगामी तत्त्वावर

3) अर्धवेळ / करारावर

प्र. 10) मागील वर्षामध्ये आपण केलेले सेवांतर्गत प्रशिक्षण? (फक्त एकाच प्रतिसादावर गोल करा.)

1) 1 - 2

2) 3-5

3) एकही नाही.

प्र. 11) आपल्या शाळेमध्ये अध्ययन निष्पत्ती (Learning |

Outcome) कागदपत्रे उपलब्ध आहेत का? (फक्त एकाच प्रतिसादावर गोल करा.)

1) होय

2) नाही

प्र. 12) या अध्ययन निष्पत्ती कागदपत्रातून तुमचे विचार,

कल्पना प्रतिबिंबित होतात असे तुम्हाला वाटते

- का? (फक्त एकाच प्रतिसादावर गोल करा.)

1) फारच कमी

2) काही

3) सर्व

प्र. 13) मागील 12 महिन्यात आपण खालीलपैकी कोणत्याही एका कृतिसत्रामध्ये सहभागी झालेले आहात काय?

a) डायट द्वारा आयोजित केलेल्या व्यावसायिक विकास कार्यक्रमातील सहभाग.

b) आपल्या आवडीच्या विषयावर वैयक्तिक किंवा एकत्रित संशोधन,

c) BRC आणि CRC मध्ये औपचारिक शाळा व्यवस्थापनांतर्गत सदउपदेशन (मेंटॉरिंग),सहनिरीक्षण आणि मार्गदर्शन.

d) अनौपचारिक परिसंवादातून तुमच्या सहकाऱ्याबरोबर तुमचे अध्ययन विकास या प्रक्रियेसंदर्भात संवाद साधणे.

e) अध्ययन निष्पती.

प्र. 14) आपण आपल्या शाळा व्यवस्थापन समितीशी

मागील 6 महिन्यात संवाद साधलेला आहे का?

(फक्त एकाच प्रतिसादावर गोल करा.)

1) होय

2) नाही

प्र. 15) आपल्या शाळेतील त्रिसूत्री कार्यक्रमाला आपण

कशाप्रकारे गुणांकन कराल?

(तुमचे प्रतिसाद 1 - कमी, 2 - मध्यम, 3 - उच्च असे नोंदवा.)

१) शिक्षकांचे नोकरी समाधान

b) शिक्षकांची शाळेच्या अभ्यासक्रमाच्या ध्येयांबाबत समज.

c) विदयार्थ्यांच्या संपादणुकीसाठी शिक्षकांच्या अपेक्षा.

d) विदयार्थ्यांच्या संपादणुकीसाठी पालकत्व सहकार्य.

e) शाळेतील उपक्रमांत पालकांचा सहभाग

प्र. 16) आपणाकडून आकलन झालेल्या वर्गातील आदानप्रदानामधील आव्हाने काय आहेत?

३) मोठा वर्ग

b) वर्गातील बेशिस्तपणा

c) विदयार्थी अनुपस्थिती

d) भौतिक सोईसुविधा

e) अध्यापनाव्यतिरिक्त कामे

 17) आपल्या विद्यमान शाळेत खालीलपैकी गंभीर समस्या?(तुमचे प्रतिसाद 1- समस्या नाही, 2- किरकोळ समस्या, 3 - गंभीर समस्या असे नोंदवा.)

      a)शिक्षकांकडे पुरेसे शैक्षणिक साहित्य नाही.

     b) अतिरिक्‍त काम.

   c)शालेय इमारतीस दुरुस्तीची गरज.

   d) शिक्षकांना पुरेसे काम करण्यास अपुरी जागा.

   e) पिण्याच्या पाण्याचा अभाव.

    f) विजेचा अभाव.

    g) पुरेशा टॉयलेट्सचा अभाव.

18) विद्यार्थ्यांचे मूल्यमापनासाठी खालीलपैकी साधने णि तंत्रांचा वापर...

(तुमचे प्रतिसाद 1 - कधीही नाही, 2 - काहीपाठांसाठी, 3-जवळ-जवळ सर्व पाठांसाठी असे नोंदवा.)

a) तोंडी परीक्षेसाठी

b) लेखी परीक्षा (लघुत्तरी व दिर्घोत्तरी परीक्षा)

c) बहुपर्यायी प्रशन

d) निरीक्षण

e) गृहकार्य

f) विद्यार्थी स्वयंमूल्यमापन

g) प्रकल्प कार्य

h) सहकारी मूल्यमापन

इ) कागदपत्रे

तुमच्या वर्गात खालील कृतींची अंमलबजावणी |!

करण्यासाठी साधने आहेत का?

19)तुमचे प्रतिसाद 1- अजिबात नाही, 2 - काही वेळा, 3 - जवळ जवळ नेहमी असे नोंदवा.)

a) वर्गातील संवाद

b) सहकारी आणि गट अध्ययन

c) नाट्यीकरण

d) प्रकल्प कार्य

e) समस्या निराकरण

f) प्रयोगशाळेतील कृती

g) तंत्रज्ञान सहाय्यीत कृती

20) आपण खालील शैक्षणिक साहित्य वापरता का?

(तुमचे प्रतिसाद 1 - नियमितपणे, 2- काही वेळा ,3 - कधीही नाही, 4- उपलब्ध नाही असे नोदवा.)

a) शिक्षक हस्तपुस्तिका

b) शैक्षणिक साहित्य

c) स्वनिर्मित अध्ययन-अध्यापन साहित्य (उ1.)॥)

d) इतर स्रोतांच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन

साहित्य

e) पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्‍त संदर्भ पुस्तके


Post a Comment

0 Comments

Total Pageviews