Ticker

10/recent/ticker-posts

International Biodiversity Day

आंतरराष्ट्रीय जैविविधतता दिनानिमित्त प्रश्नमंजुषा निकाल 

आपणास मिळालेला रोल नंबर टाकून निकाल पहा व सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्या.
निकालासाठी खूप खूप शुभेच्छा


INTERNATIONAL BIODIVERSITY DAY G.K. COMPETITION
It is useful for all types of competative exam.

A)जगात 17 महाविविधता केंद्रे (Megadiversity centres in world ) आहेत. B) भारत हा देखील जगातील 17 महाविविधतता केंद्रांपैकी एक आहे. 
दोन्ही विधाने सत्य आहेत.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी असतो? 
22 मे
जगात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या देशात आहे? 
रशिया
वृक्षसंवर्धनासाठी 1973 मध्ये चिपको आंदोलन सुरू झाली या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? 
सुंदरलाल बहुगुणा

भारतामध्ये जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या हेतूने --------- यावर्षी कायदा संमत करण्यात आला. 
2002

भारतात व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी कार्यान्वित झाला? 
1973
भारत देशाच्या संदर्भात चुकीचा पर्याय निवडा. 

राष्ट्रीय प्राणी ---- वाघ
राष्ट्रीय वारसा प्राणी ---- सिंह  (चुकीचे )
राष्ट्रीय पक्षी ---- मोर
राष्ट्रीय जलीय प्राणी --- गंगेतील डॉल्फिन
 उत्तर राष्ट्रीय वारसा प्राणी ---- हत्ती
भारतात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? 
मध्य प्रदेश

भारतात दर ------ वर्षांनी व्याघ्रगणना होते. 
4
महाराष्ट्राच्या संदर्भात चुकीचा पर्याय निवडा. *

राज्य फळ ---- आंबा
राज्य पक्षी --- शहामृग ××
राज्य प्राणी -- शेकरू
राज्य फूल ---- जारुल
राष्ट्रीय वन्यजीव बोर्ड भारतातील वन्य जीवांच्या संवर्धनासाठी धोरणात्मक आधार पुरवते. या बोर्डाचे अध्यक्ष कोण असतात? 

पंतप्रधान

राष्ट्रीय उद्याने आणि त्यांची ठिकाणे यांच्या जोड्या दिल्या आहेत. चुकीची जोडी ओळखा. *

ताडोबा राष्ट्रीय उद्यान -- चंद्रपुर
नवेगाव राष्ट्रीय उद्यान -- गोंदिया
इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान ( पेंच ) -- बोरीवली
गुगामल राष्ट्रीय उद्यान ---- अमरावती 

इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान ( पेंच ) -- नागपूर

भारतात व्याघ्र प्रकल्प या योजनेचे जनक कोण आहेत? 
कैलास सांकला
भारतातील व्याघ्र प्रकल्प व राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत. चुकीचा पर्याय निवडा
भद्रा ---- आसाम
इंद्रावती ---- छत्तीसगड
वाल्मिकी ---- बिहार
मानस --- आसाम
खालील वृक्षसंवर्धनाचा चळवळी व त्यांचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींची नावे दिली आहेत. चुकीचा पर्याय निवडा 

नर्मदा बचाव आंदोलन ---- मेधा पाटकर
तेहरी प्रकल्प विवाद --- सुंदरलाल बहुगुणा
अपिको आंदोलन ------ सुंदरलाल बहुगुणा
सायलेंट व्हॅली --- कवयित्री सुखहथा कुमारी
A) मगर बीज उत्पादन प्रकल्प 1974 मध्ये जाहीर करण्यात आला. B) 1975 मध्ये ओडिशा राज्यात याला सुरुवात झाली. 
दोन्ही विधाने सत्य आहेत.

A) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हमास राष्ट्रीय उद्यान आहे. B) भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान दक्षिण बटण आइसलँड राष्ट्रीय उद्यान हे आहे. 

दोन्ही विधाने सत्य आहेत.

मध्यप्रदेश व अंदमान निकोबार बेटावर सर्वात जास्त म्हणजेच ------- राष्ट्रीय उद्याने आहेत. 
9

सन 2022 यावर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता संदर्भात मध्यवर्ती संकल्पना (Theme) कोणती आहे? 

Celebrating 25 Years of Action for Biodiversity
We’re part of the solution
Our solutions are in nature
Building a shared future for all life



चुकीचा पर्याय निवडा 

वन संवर्धन कायदा 1980
वन्यजीव संरक्षण कायदा 1972
पर्यावरण संरक्षण कायदा 1986
प्राण्यावरील अत्याचार प्रतिबंधक कायदा - 1984


 

Post a Comment

5 Comments

Total Pageviews