Ticker

10/recent/ticker-posts

Geography of India G.K. Competition भारताचा भूगोल प्रश्नमंजुषा

 सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा निकाल

आपणास मिळालेला रोल नंबर टाकून निकाल पहा व  सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्या.


 भारताचा भूगोल उत्तरपत्रिका 

दिनांक 16 मे 2021 रोजी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेची उत्तरपत्रिका

जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताने ...... टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

  1. 9.42
  2. 7.40
  3. 2.42
  4. 4.22

उत्तर  2.42

क्षेत्रफळानुसार खालील देश उतरत्या क्रमाने लावल्यास योग्य पर्याय कोणता असेल? 

  1. भारत, रशिया ,कॅनडा ,चीन ,अमेरिका
  2. अमेरिका ,रशिया ,चीन ,भारत, कॅनडा
  3. रशिया ,अमेरिका, कॅनडा ,चीन, भारत
  4. रशिया ,कॅनडा ,अमेरिका, चीन ,भारत 

उत्तर - रशिया ,कॅनडा ,अमेरिका, चीन ,भारत

जगात क्षेत्रफळ क्रमवारीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? 

  1. पाचवा
  2. सहावा
  3. सातवा
  4. आठवा

उत्तर - सातवा

भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे. भारताच्या एकूण किती राज्यातून कर्कवृत्त केले आहे? 

  1. 5
  2. 6
  3. 7
  4. 8

उत्तर - 8

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? 

  1. मध्य प्रदेश
  2. महाराष्ट्र
  3. राजस्थान
  4. उत्तर प्रदेश 

उत्तर -- राजस्थान 

योग्य विधान ओळखा

1)भारताची पूर्व पश्चिम लांबी 2933 किलोमीटर आहे. 2)भारताची उत्तर दक्षिण लांबी 3214 किलोमीटर आहे. 

  1. दोन्ही विधाने असत्य आहेत
  2. दोन्ही विधाने सत्य आहेत
  3. फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
  4. विधान क्रमांक दोन चूक आहे 

उत्तर दोन्ही विधाने सत्य आहेत

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? 

  1. अंदमान व निकोबार
  2. दिल्ली
  3. दादरा व नगर हवेली
  4. पुदुच्चेरी 

उत्तर --- अंदमान व निकोबार

भारताला........ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. 

  1. 5100
  2. 7517
  3. 4700
  4. 9000 

उत्तर -- 7517km

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील ........क्रमांकाचे राज्य आहे. 

  1. पहिल्या
  2. दुसऱ्या
  3. तिसऱ्या
  4. चौथ्या 

उत्तर - तिसऱ्या

भारताच्या उत्तरेस ......हा पर्वत आहे.

  1. हिमालय
  2. सह्याद्री
  3. विंध्य
  4. अरवली 

उत्तर - हिमालय

भारतात सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे? 

  1. हिमालय पर्वत
  2. अरवली पर्वत
  3. सह्याद्री पर्वत
  4. यापैकी नाही 

उत्तर - अरवली पर्वत

जगातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्ट असून ते कोणत्या देशात आहे? 

  1. भारत
  2. बांगलादेश
  3. नेपाळ
  4. चीन 

उत्तर -- नेपाळ

भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? 

  1. कांचनगंगा
  2. के2
  3. माऊंट एव्हरेस्ट
  4. यापैकी नाही 

उत्तर - के2

भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

  1. ब्रह्मपुत्रा नदी
  2. गोदावरी नदी
  3. गंगा नदी
  4. यमुना नदी

सद्यस्थितीत भारताचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? 

  1. 32 ,87 ,263 चौरस किलोमीटर
  2. 32 ,78 ,263 चौरस किलोमीटर
  3. 32 ,87 ,900 चौरस किलोमीटर
  4. 32 ,78,584 चौरस किलोमीटर 
उत्तर - 32 ,87 ,263 चौरस किलोमीटर

चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? 

  1. ओरिसा
  2. उत्तर प्रदेश
  3. आसाम
  4. आंध्र प्रदेश 
ओरिसा

लक्षदीप बेट समूह कोणत्या समुद्रात आहे? 

  1. हिंदी महासागर
  2. अरबी समुद्र
  3. बंगालचा उपसागर
  4. पॅसिफिक समुद्र 
उत्तर - अरबी समुद्र

मेघालय या राज्याची राजधानी कोणती आहे? 

  1. कोहिमा
  2. भुवनेश्वर
  3. शिलॉंग
  4. इम्फाळ 
उत्तर - शिलॉंग

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 

  1. उत्तर प्रदेश
  2. राजस्थान
  3. गुजरात
  4. उत्तराखंड 
उत्तर -- उत्तराखंड

भारतात एकूण किती राज्य आहेत? 

  1. 26
  2. 27
  3. 29
  4. 28 
उत्तर - 28




Post a Comment

2 Comments

Total Pageviews