Ticker

10/recent/ticker-posts

Result of G.K. राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

State Level General Knowledge Competition 

Name Score Rank
Sadanand Dongare 94/100 1
Doshi Nilesh Bahubali 90/100 2
Doshi Mrudula Bahubali 90/100 3
Atharv Bhimsen Pawar 90/100 4
Suryawanshi Janhavi Gorakh 88/100 5
Chinmay Rajesh Khandait 88/100 6
Akanksha Gajanan Khedkar 88/100 7
Bhise Manisha Pradip 88/100 8
Samarth santosh londhe 88/100 9
Diksha Ramesh Vartak 88/100 10
Suhani Nitin Chemate 88/100 11
SANSKAR PRAVIN KORDE 88/100 12

दिनांक 19 मे 2021 रोजी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल

उत्तरपत्रिका 

  


इ. स. 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड ---------- या नावाने ओळखला जातो.

      गांधीयुग

धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? 

   सरोजिनी नायडू

पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण आहेत? 

    डॉ. आनंदीबाई जोशी

--------- यांनी 1924 जुलै मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. 

       डॉ बाबासाहेब आंबेडकर

नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

        कर्मवीर दादासाहेब गायकवाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे कितवे कायदेमंत्री झाले? 

         पहिले

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? 

       24 सप्टेंबर 1873

शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात -------- म्हणून पाळला जातो. 

      सामाजिक न्याय

A)औरंगाबाद हा सर्वात मोठा प्रशासकीय विभागात आहे. B) या     विभागात एकूण आठ जिल्हे आहेत. 

     दोन्ही विधाने बरोबर आहेत

महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके -------- या प्रशासकीय विभागात आहे. 

       कोकण

आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधला आहे हा -------- खडक आहे. 

    रूपांतरित

महाराष्ट्रात जांभा खडक कोठे आढळतो? 

        दक्षिण कोकणात

भारतामध्ये........ असलेल्या राज्यांमध्ये ढगफुटी अशा प्रकारचा पाऊस पडलेला आढळतो. 

       हिमालयाच्या रांगात

सूर्यमालेत आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता? 

     गुरु

सूर्यमालेत पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे? 

     तिसऱ्या

संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता ,चलन व्यवस्था ,आंतरराष्ट्रीय व्यापार हे विषय कोणाकडे असतात? 

    संघशासनाकडे

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक शासनातर्फे कोणाकडून होते?

    राष्ट्रपती

संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? 

     डॉ. राजेंद्र प्रसाद

भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? 

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी चा आहे? 

    2005

भारत देशाला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? 

  15 ऑगस्ट 1947

वारंवारिता -----------या एककात मोजली जाते. 

   हर्ट्झ Hz

अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? 

     कल्पना चावला

1778 मध्ये ऑक्सीजन चा शोध लावून त्याला ऑक्सीजन हे नाव कोणी दिले? 

     लॅव्हासिए

क्ष-किरण प्रतिमेचा शोध ------------ यांनी लावला आहे. 

   रॉन्टजेन

ॲनिमिया हा विकार -------या खनिजांच्या अभावामुळे होतो. 

     लोह

स्कर्व्ही हिरड्यातून रक्त स्राव होणे हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? 

      जीवनसत्व C

शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे------ 

     अस्थिसंस्था 

दररोज 13 किलो 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गाईंना पुरतो त्याच प्रमाणात 14 गाईंना किती खुराक लागेल? 

 21 किलोग्रॅम 

4 घनमीटर तेलाने 100 मिली ली. क्षमतेच्या किती बाटल्या भरल्या जातील? 

    40000

7 हेक्टो मीटर = ---------- मीटर 

700

85 लीटर 300 मिली - 44 लीटर 700 मिली 

  40लीटर 600 मिली

एक शेतात खुरपणी करण्यास 25 मजुरांना 8 दिवस लागतात. 40 मजुरांना खुरपणी करण्यास किती दिवस लागतील? 

5 दिवस

सात अंकी लहानात लहान संख्या व सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या यांची बेरीज किती? 

     1999999 

91 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल? 

     XCI

5000 कागदांचे किती रीम होतील ? व किती कागद उरतील? 

   10 रीम व 193 कागद

सम संबंध ओळखून व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते लिहा.2645 : 17 तर 9856 : ? 

    28


सम संबंध ओळखून व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते लिहा.2 : 8 तर 5 : ? 

    125


एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 96 चौ. सेमी असून एक कर्ण 16 सेमी आहे तर त्या चौकोनाच्या बाजूची लांबी काढा? 

   10 सेमी


एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 5544 चौ. सेमी आहे. तर त्या मैदानाची त्रिज्या काढा? 

   42 सेमी


चर्चित पुस्तके व्यक्ती यांच्या जोड्या दिल्या आहेत चुकीचा पर्याय निवडा. 

     प्रशांत भूषण - सन राईज्

    राकेश मारिया - लेट मी से इट नाऊ

     प्रियंका चोप्रा - अन् फिनिश्ड्

     देवेंद्र फडणवीस - अर्थसंकल्प : सोप्या भाषेत 

चुकीचा पर्याय प्रशांत भूषण - सन राईज्

भारतात कोरोना या रोगामुळे आणीबाणी जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? 

     केरळ 

जागतिक दूरसंचार दिन कधी असतो?

    17 मे

इंद्रधनुष्यातील सातवा रंग कोणता आहे? 

     जांभळा

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली? 

    नेवासे

महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते? 

    मुंबई

------------- ही बाबा पदमनजी लिखित पहिली मराठी कादंबरी होय. 

   यमुना पर्यटन 

महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता आहे? 

    गोंदिया

--------- या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. 

    गोदावरी

जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? *

     बुलढाणा


Post a Comment

13 Comments

  1. Sorry, but you did not qualify. Better luck next time.

    roll no taklyavar asa yetay sir

    kay karu

    ReplyDelete
  2. Exception: Request failed for https://identitytoolkit.googleapis.com returned code 400. Truncated server response: { "error": { "code": 400, "message": "QUOTA_EXCEEDED : Exceeded quota for verifying passwords.", "errors": [ { "message... (use mute Http Exceptions option to examine full response) (line 27, file "Code")

    ReplyDelete
  3. ज्यांना निकाल पाहण्यात अडचण येते
    त्यांनी कृपया रोल नंबर पाठवा

    ReplyDelete
  4. 6837714769165483

    mayur sagare

    ReplyDelete
    Replies
    1. sir please kahitri kara
      i request you

      Delete
    2. Mayur sagare
      तुमचा वरील रोल नंबर चुकीचा आहे
      तुमचा रोल नंबर
      3086335793798906 हा असून त्याद्वारे तुम्ही सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्या

      Delete

Total Pageviews