Ticker

10/recent/ticker-posts

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज | 8th Class Science Pollution |

 NMMS परीक्षा टेस्ट सिरीज | 8th Class Science Pollution|In Marathi 





aaaa 

a



NMMS परीक्षा टेस्ट सिरीज 8वी विज्ञान प्रदूषण 


 

 --------------------------या मानवनिर्मित समस्यांमुळे पृथ्वीवरील पर्यावरण असंतुलित व खराब होत आहे.

  1. यापैकी सर्व

  2. वाढती लोकसंख्या

  3. वाहतूक

  4. खाणकाम

Correct answer

यापैकी सर्व

 

 नैसर्गिक परिसंस्थेच्या पर्यावरणाचीहानी होणे म्हणजे --------------- होय.

  1. प्राणी

  2. प्रदूषके

  3. वनस्पती

  4. प्रदूषण

Correct answer

प्रदूषण

 

पाण्यात सोडल्या जाणार्‍या ------------मुळे जलस्रोत मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहेत.

  1. मृत प्राणी

  2. सांडपाणी

  3. यापैकी नाही

  4. वनस्पती

Correct answer

सांडपाणी

 

  1.   ---------------हे घटक आहेत जे परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यांवर विपरित परिणाम करतात ज्यामुळे परिसंस्थेच्या अजैविक आणि जैविक घटकांवर हानिकारक प्रभाव पडतो. सूक्ष्मजीव

  2. धूर

  3. विषारी वायु

  4. प्रदूषके

Correct answer

प्रदूषके

 

  ---------------- ही अनेक वायूंचे मिश्रण आहे.

  1. हवा

  2. यापैकी नाही

  3. प्रकाश

  4. पर्यावरण

Correct answer

हवा

 

 पुढीलपैकी हवा प्रदूषणाची नैसर्गिक करणे कोणती?

  1. ज्वालामुखीचा उद्रेक

  2. यापैकी सर्व

  3. वणवा

  4. भूकंप

Correct answer

यापैकी सर्व

 

ज्वालामुखीच्या उद्रेकांतून निर्माण होणारी ------------------- ही प्रदूषके हवेच्या प्रदूषणास कारणीभूत आहेत.  

  1. सूक्ष्मजीव

  2. कवक

  3. धूलिकण

  4. अमोनिअम क्लोराइड

Correct answer

अमोनिअम क्लोराइड

 

वणव्यामुळे निर्माण होणारी ------------------- ही प्रदूषके हवेच्या प्रदूषणास कारणीभूत आहेत.  

  1. अमोनिअम क्लोराइड

  2. मृदा

  3. परागकण

  4. हायड्रोजन सल्फाईड

Correct answer

हायड्रोजन सल्फाईड

 

भूकंपामुळे मुळे निर्माण होणारी ------------------- ही प्रदूषके हवेच्या प्रदूषणास कारणीभूत आहेत.  

  1. धूलिकण

  2. विषारी वायु

  3. धूर

  4. काही जीवाणू

Correct answer

विषारी वायु

 

नैसर्गिक प्रदूषके ---------------------------नुसार कालांतराने नष्ट होतात.

0/2

  1. नैसर्गिक नियम

  2. शासनाच्या नियम

  3. यापैकी नाही

  4. पर्याय 1 व पर्याय 2 दोन्ही बरोबर

Correct answer

नैसर्गिक नियम

 

   ------------------------- हवेमुळे रंगकाम,तैलचित्र,कागद यांवर परिणाम होऊन त्यांच्या रंगात बदल होतो.

  1. सल्फरयुक्त

  2. अमोनिअम क्लोराइड

  3. कार्बन डायऑक्साइड

  4. हायड्रोजन सल्फाईड

Correct answer

सल्फरयुक्त

 

मोठया शहरांमध्ये जास्त रहदारी असणार्‍या मुख्य चौकात ---------------- चे निर्देशांक दर्शवणारे फलक लावलेले आहेत.

  1. रहदारीचे नियम

  2. रस्ता सुरक्षा नियम

  3. चौकाची नावे दर्शवणारे फलक

  4. हवेची गुणवत्ता

Correct answer 

हवेची गुणवत्ता


 

 

मातीमध्ये प्रदूषण कमी झाले की मातीची --------------------- कमी होते.

  1. उत्पादकता

  2. प्रमाण

  3. गुणवत्ता

  4. यापैकी नाही

Correct answer

उत्पादकता

 

मृदा प्रदूषणामुळे ------------------प्रदूषणाचा धोका वाढतो.

  1. मृदा

  2. यापैकी सर्व

  3. जल

  4. हवा

Correct answer

जल

 

खालीलपैकी हवा प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे कोणती?


  1. इधंनांचा वापर

  2. अणूऊर्जानिर्मिती व अणुस्फोट

  3. यापैकी सर्व

  4. औद्योगिकीकरण

Correct answer

यापैकी सर्व

 

अणुऊर्जानिर्मितीत युरेनिअम, थोरिअम, ग्रॅफाइट, प्लुटोनिअम या मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होऊन ---------- प्रदूषण घडून येते.

  1. हवा

  2. मृदा

  3. यापैकी सर्व

  4. जल

Correct answer

हवा

 

इ. स. --------- साली पिट्सबर्ग शहरावर धूर व धुराची काजळी यांमुळे दिवसाही रात्रच झाली, यावेळी या शहराला “काळेशहर” म्हणून ओळखले गेले .

0/2

  1. 1952

  2. 1984

  3. 1962

  4. 1948

Correct answer

1948

 

  --------------------- मध्ये हवा प्रदूषणामुळे 5 ते 9 डिसेंबर 1952 या कालावधीत दाट धुके पडले.

  1. भोपाळ

  2. लंडन

  3. पिट्सबर्ग

  4. मुंबई

Correct answer

लंडन

 

खालीलपैकी हवा प्रदूषणामुळे वनस्पतींवर कोणते होतात?

  1. पर्ण छिद्रे बुजून जातात

  2. यापैकी सर्व

  3. वाढ कमी होते.

  4. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा वेग कमी होतो.

Correct answer

यापैकी सर्व

 

खालीलपैकी हवा प्रदूषणामुळे प्राण्यांवर कोणते होतात?

  1. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा वेग कमी होतो.

  2. श्वसन संस्थेवर घातक परिणाम होतो

  3. पर्ण छिद्रे बुजून जातात

  4. वाढ कमी होते.

Correct answer

श्वसन संस्थेवर घातक परिणाम होतो

 

वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर पृथ्वीच्या पृष्टभागापासून ----------- किमी उंचीवर असतो.

  1. 36

  2. 48

  3. 42

  4. 45

Correct answer

48

 

  ------------------------ मुळे जागतिक तापमान वाढत चालले आहे.

  1. हरितगृह परिणाम

  2. नायट्रोजन

  3. CO₂

  4. ऑक्सिजन

Correct answer

हरितगृह परिणाम

 

आम्ल वर्षाच्या थेंबात --------------------------- हे आम्ल असतात.

  1. नायट्रस आम्ल

  2. नायट्रिक आम्ल

  3. यापैकी सर्व

  4. सल्फुरिक आम्ल

Correct answer

यापैकी सर्व

 

आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याच्या साठ्याची आम्लता ------------------.

  1. काहीही बदल होत नाही

  2. वाढते

  3. कमी होते

  4. उदासीन

Correct answer

वाढते

 

हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ----------------------------- निर्मितीवर बंदी/बंधने आणावीत.

  1. FCC

  2. CFC

  3. यापैकी नाही

  4. CCF

Correct answer

CFC

 

खालीलपैकी जल प्रदूषणाची जैविक प्रदूषके कोणती?

  1. शैवाळ

  2. कीटकणाशके

  3. मृदा

  4. यापैकी नाही

Correct answer

शैवाळ

 

खालीलपैकी जल प्रदूषणाची असेंद्रिय  प्रदूषके कोणती?

  1. बारीक वाळू

  2. यापैकी सर्व

  3. किरणोत्सारी पदार्थांचे अंश

  4. क्षारांचा साका

Correct answer

यापैकी सर्व

 

खालीलपैकी कोणती जल प्रदूषणाची सेंद्रिय  प्रदूषके नाहीत ?

  1. कारखान्यातील उत्सर्जके

  2. कीटकनाशके

  3. संयुगे किंवा आर्सेनिक

  4. तणनाशके

Correct answer

संयुगे किंवा आर्सेनिक

 

खालीलपैकी जल प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे  कोणती?

  1. यापैकी सर्व

  2. खनिज तेल गळती

  3. कारखान्यातील उत्सर्जके

  4. खतांचा वापर

Correct answer

यापैकी सर्व

 

पुढीलपैकी कोणते जलप्रदूषणाचे नैसर्गिक  कारण  नाही?

  1. जलपर्णी

  2. जमिनीची धूप

  3. कृमी

  4. निवासी क्षेत्रातील सांडपाणी

Correct answer 

 निवासी क्षेत्रातील सांडपाणी

 

कोणत्या प्रकारच्या खतांच्या बेमुसार वापरामुळे मृदेचे प्रदूषण होते व हेच प्रदूषण आजूबाजूच्या जलाशयात पसरले जाते?

  1. कृत्रिम

  2. रासायनिक

  3. सेंद्रिय

  4. कंपोस्ट

Correct answer

रासायनिक

 

पाण्यात उतरणारी कारखान्यातील प्रदूषके ही कोणत्या प्रकारची असतात?

  1. जैविक

  2. जैववैद्यकीय

  3. सेंद्रिय

  4. असेंद्रिय

Correct answer

असेंद्रिय

 

अप्रदूषित जलाशयात पुढीलपैकी काय काय दिसत नाही?

  1. फळे

  2. प्लॅस्टिक पिशव्या

  3. यापैकी सर्व

  4. फुले

Correct answer

यापैकी सर्व

 

प्रदूषित जलाशयात पुढीलपैकी काय काय  दिसत?

  1. पाणकीटक

  2. जलीय कीटक

  3. पाण्याचा फिकट निळसर रंग

  4. यापैकी सर्व

Correct answer

यापैकी सर्व

 

प्रदूषितपाणी ओळखण्यासाठी सोपं मार्ग कोणता?

  1. पाण्यात पोहून बघणे

  2. रंग पाहणे व पाण्याचा वास घेऊन पाहणे

  3. पाण्याची खोली पाहणे

  4. चव घेऊन पाहणे

Correct answer

रंग पाहणे व पाण्याचा वास घेऊन पाहणे

 

पुढील पैकी कोणत्या ऐतिहासिक वास्तुवर  आम्ल वर्षाचा परिणाम झालेला आहे?

  1. कुतुब मिनार

  2. चारमिनार

  3. बिबी का मकबरा

  4. ताज महल

Correct answer

ताज महल

 

जल प्रदूषणामुळे  पुढीलपैकी कोणता आजर होतो?

  1. उच्च रक्तदाब

  2. कावीळ

  3. विषमज्वर

  4. यापैकी सर्व

Correct answer

यापैकी सर्व

 

भारत सरकारने जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम हा कायदा --------------- मध्ये अस्तीत्वात आणला.        

  1. 1981

  2. 1986

  3. 2005

  4. 1974

Correct answer

1974

 

भारत सरकारने हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम हा कायदा --------------- मध्ये अस्तीत्वात आणला.      

  1. 1999

  2. 1974

  3. 1981

  4. 1986

Correct answer

1981

 

भारत सरकारने पर्यावरण संरक्षण अधिनियम  हा कायदा --------------- मध्ये अस्तीत्वात आणला.                      

  1. 1986

  2. 1981

  3. यापैकी नाही

  4. 1974

Correct answer

1986

 

पुढील वाक्य कोणत्या प्रकारचे प्रदूषण दर्शविते,दिल्लीत भरदिवसा धुके असल्याचे जाणवते?

  1. मृदा प्रदूषण

  2. जल प्रदूषण

  3. हवा प्रदूषण

  4. यापैकी सर्व

Correct answer 

हवा प्रदूषण


 

पुढील वाक्य कोणत्या प्रकारचे प्रदूषण दर्शविते, पाणीपुरी खाल्ल्यावर बरेचदा उलट्या व जुलाबांचा त्रास होतो?

  1. जल प्रदूषण

  2. हवा प्रदूषण

  3. मृदा प्रदूषण

  4. यापैकी नाही

Correct answer

जल प्रदूषण

 

पुढील वाक्य कोणत्या प्रकारचे प्रदूषण दर्शविते,बरेचदा बगीच्यात फिरण्यास गेल्यावर शिंकांचा त्रास होतो?

  1. यापैकी सर्व

  2. मृदा प्रदूषण

  3. जल प्रदूषण

  4. हवा प्रदूषण

Correct answer

हवा प्रदूषण

 

पुढील वाक्य कोणत्या प्रकारचे प्रदूषण दर्शविते,काही भागांतील मातीत पिकांची वाढ होत नाही ?

जल प्रदूषण

मृदा प्रदूषण

यापैकी नाही

हवा प्रदूषण

Correct answer

मृदा प्रदूषण

 

पुढील वाक्य कोणत्या प्रकारचे प्रदूषण दर्शविते,जास्त वाहतुक असणार्‍या चौकात काम करणार्‍या बर्‍याच व्यक्तींना श्वसनाचे रोग,धाप लागणे असे त्रास होतात.

  1. हवा प्रदूषण

  2. मृदा प्रदूषण

  3. जल प्रदूषण

  4. यापैकी सर्व

Correct answer

हवा प्रदूषण

 

खालीलपैकी दृश्य प्रदुषके कोणती?

  1. हवेतील घातक वायु

  2. पिकांवर फवारलेली कीटकनाशके

  3. धातूंच्या वस्तु

  4. एरोसोल सारखे पदार्थ

Correct answer

धातूंच्या वस्तु

 

खालीलपैकी अदृश्य प्रदुषके कोणती?

  1. पाण्यात विद्राव्य असलेले विषारी पदार्थ

  2. यापैकी सर्व

  3. हवेतील घातक वायु

  4. एरोसोल सारखे पदार्थ

Correct answer

यापैकी सर्व

 

जेव्हा ------------- या वायूच्या थराचा नाश होतो तेव्हा सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात येतात.

  1. ओझोन

  2. ऑक्सीजन

  3. नायट्रोजन

  4. हायड्रोजन

Correct answer

ओझोन

 

पृथ्वीचा------------------- टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे.

  1. यापैकी नाही

  2. 71%

  3. 29%

  4. 0.003%

Correct answer

71%

 

  ओझोन थराचा नाश हा CFC मधील --------------------- अणूंमुळे होतो.

  1. कार्बन

  2. फ्लूओरीन

  3. क्लोरीन

  4. यापैकी सर्व

Correct answer

क्लोरीन


Post a Comment

0 Comments

Total Pageviews