Ticker

10/recent/ticker-posts

केंद्रप्रमुख भरती विभागीय स्पर्धा परीक्षा | Kendrapramukh exam | Test Series |

 केंद्रप्रमुख भरती विभागीय स्पर्धा परीक्षा | Kendrapramukh exam | Test Series |


*टेस्ट सिरीज* 
आजच्या केंद्रप्रमुख परीक्षा टेस्ट सिरीज मध्ये महाराष्ट्रातील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन.

पुढील टेस्ट 
 




 Educational philosophy शैक्षणिक तत्वज्ञान भारतीय शिक्षण तज्ञ


केंद्रप्रमुख परीक्षा टेस्ट सिरीज 

 

भारतीय स्री शिक्षणाचे आद्य जनक म्हणून........ यांना ओळखले जाते.

  1. सावित्रीबाई फुले

  2. महर्षी धोंडो केशव कर्वे

  3. महात्मा ज्योतिबा फुले

  4. यापैकी नाही

 

Correct answer

महात्मा ज्योतिबा फुले

 

 इसवी सन...... मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी ची पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली.

  1. 1848

  2. 1849

  3. 1850

  4. 1855

 

Correct answer

1848

 

महात्मा ज्योतिबा फुले यांनी इसवी सन 1882 मध्ये........ आयोगासमोर प्राथमिक शिक्षण मुलांना सक्तीचे व मोफत मिळावे अशी मागणी केली.

  1. सायमन

  2. हंटर

  3. मेयो

  4. यापैकी नाही

Correct answer

हंटर

 

महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या ........या ग्रंथात शिक्षणाचे महत्त्व महती सांगितली आहे.

  1. ब्राह्मणांचे कसब

  2. गुलामगिरी

  3. शेतकऱ्याचा आसूड

  4. यापैकी नाही

Correct answer

शेतकऱ्याचा आसूड

 

सावित्रीबाई फुले यांनी मिचेल बाईंच्या पुण्यातील अध्यापनाचे शिक्षण दिल्या जाणाऱ्या ......स्कूलमध्ये 1846 मध्ये प्रवेश घेतला.

  1. मॉडेल स्कूल

  2. नॉर्मल स्कूल

  3. इंडिपेंडन्स स्कूल

  4. यापैकी नाही

 

Correct answer

नॉर्मल स्कूल

 

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 831 मध्ये या गावी झाला.

  1. पुणे

  2. फुलेनगर

  3. नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा

  4. यापैकी नाही

Correct answer

नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा

 

1) निसर्गानुसार व निसर्गाच्या सहवासात शिक्षण अशी रवींद्रनाथ टागोर यांची शिक्षणाची संकल्पना होती.2) निसर्गाच्या सानिध्यातच मनाचा विकास होतो अशी रवींद्रनाथ टागोर यांची धारणा होती.

  1. दोन्ही विधाने चूक आहेत

  2. दोन्ही विधाने बरोबर आहेत

  3. सांगता येत नाही

  4. यापैकी नाही

 

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहेत

 

इसवी सन.......मध्ये कोलकत्ता जवळील बोलपूर येथे रवींद्रनाथ टागोरांनी 'शांतिनिकेतन' या संस्थेची स्थापना केली.

  1. १८९३

  2. १९०१

  3. १९५५

  4. १९१२

 

Correct answer

१९०१

 

रवींद्रनाथ टागोर यांचे कार्य खाली दिले आहे. तिचा पर्याय निवडा.

१)१९०१----शिक्षा सत्र शाळेची स्थापना

२)१९२१----विश्वभारती या विद्यापीठाची स्थापना

३)१९२२------श्री निकेतन संस्थेची स्थापना

४)१९२४------शिक्षा सत्र शाळेची स्थापना

  1. पर्याय क्रमांक एक

  2. पर्याय क्रमांक दोन

  3. पर्याय क्रमांक तीन

  4. पर्याय क्रमांक चार

Correct answer

पर्याय क्रमांक एक

 

१)स्वामी विवेकानंद यांच्या मते शिक्षण म्हणजे मनुष्यात आधीचे जे पूर्णत्व विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण होय.

२) ते अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते .

  1. वरील दोन्ही विधाने चूक आहेत

  2. फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे

  3. फक्त विधान क्रमांक एक चूक आहे

  4. दोन्ही विधाने बरोबर आहेत

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहेत

 

११ सप्टेंबर १८९३ रोजी .......येथील सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी व्याख्यान दिले व हिंदू धर्म तत्त्वज्ञानाची नवी दृष्टी जगाला दिली.

  1. शिकागो

  2. पॅरिस

  3. लंडन

  4. यापैकी नाही

Correct answer

शिकागो

 

१) शिक्षण प्रसारासाठी स्वामी विवेकानंदांनी बेलूर व ऋषिकेश येथे मठ स्थापन केले होते.

२) एक मे 1897 रोजी कलकत्ता येथे रामकृष्ण मिशनची स्थापना केली

  1. दोन्ही विधाने बरोबर आहेत

  2. दोन्ही विधाने चूक आहेत

  3. फक्त विधान क्रमांक एक चूक आहे

  4. यापैकी नाही

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहेत

 

महात्मा गांधी यांचे कार्य खाली दिले आहे .चुकीचा पर्याय निवडा.

1)१९०४--फिनिक्स आश्रमाची स्थापना केली

२)१९११----टॉलस्टॉय आश्रमाची स्थापना केली.

३)१९२१----गुजरात विद्यापीठाची स्थापना केली.

४)१९३७-----गुजरात विद्यापीठाची स्थापना केली.

  1. विधान क्रमांक एक

  2. विधान क्रमांक दोन

  3. विधान क्रमांक तीन

  4. विधान क्रमांक चार

Correct answer

विधान क्रमांक चार

 

इसवी सन 1937 मध्ये महात्मा गांधीजी यांनी ..........येथे मूलोद्योगी शिक्षण पद्धतीची मांडणी केली

  1. मुंबई

  2. अहमदाबाद

  3. नागपूर

  4. वर्धा

Correct answer

वर्धा

 

इसवी सन १९१० मध्ये योगाभ्यासासाठी योगी अरविंद घोष यांनी ......येथे आश्रमाची स्थापना केल.

  1. उत्तर प्रदेश

  2. पुदुच्चेरी

  3. मध्य प्रदेश

  4. नागालँड

Correct answer

पुदुच्चेरी

 

राजर्षी शाहू महाराजांनी 25 जुलै 1917 रोजी ......या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा ठराव संमत करून घेतला.

  1. सातारा

  2. कोल्हापूर

  3. पुणे

  4. यापैकी नाही

Correct answer

कोल्हापूर

 

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतात वसतिगृहांच्या स्थापनेचा अभिनय प्रयोग करणारे ...... पहिलेच होते त्यामुळे त्यांना 'भारतातील विद्यार्थी वसतिगृह आद्यजनक' म्हणून ओळखले जाते.

  1. महात्मा फुले

  2. महात्मा गांधीजी

  3. राजर्षी शाहू महाराज

  4. यापैकी नाही

Correct answer

राजर्षी शाहू महाराज

 

१) 1901 ते 1922 या कालावधीत राजर्षी शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातींसाठी कोल्हापुरात अनेक वसतीगृह सुरू केली.

२) 18 एप्रिल 1901 रोजी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग 'या कोल्हापुरातील पहिल्या वस्तीगृहाची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली.

  1. दोन्ही विधाने बरोबर आहेत

  2. दोन्ही चूक आहेत

  3. सांगता येत नाही

  4. यापैकी नाही

 

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहेत

 

..........रोजी शंकराचार्यांच्या मठात  राजर्षी शाहू महाराजांनी संस्कृत शाळा सुरू केली

  1. 29 जुलै 1917

  2. 15 मे 1918

  3. 26 जून 1917

  4. यापैकी नाही

Correct answer

29 जुलै 1917

 

......रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली.

  1. २० जुलै 1924

  2. 18 जुलै 1946

  3. 15 मार्च 1945

  4. यापैकी नाही

 

Correct answer

२० जुलै 1924

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला ?

  1. 1995

  2. 1952

  3. 1956

  4. 1990

Correct answer

1990

 

1920 साली आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले ?

  1. दीनबंधू

  2. बहिष्कृत भारत

  3. मूकनायक

  4. यापैकी नाही

Correct answer

मूकनायक

 

 राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य खालीलपैकी कोणत्या संदर्भात आहे?

  1. बहुजन समाजात शिक्षण प्रसार

  2. अस्पृश्यता नष्ट करणे

  3. वस्तीगृह स्थापन केली

  4. वरील सर्व

Correct answer

वरील सर्व

 

He was a king  but a democratic king. हे विधान शाहू महाराज यांच्याबद्दल कोणी म्हटले आहे?


  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  2. भाई माधवराव बागल

  3. लोकमान्य टिळक

  4. भाऊ दाजी लाड

Correct answer

भाई माधवराव बागल

 

2 ऑक्टोबर हा दिवस भारतात 'महात्मा गांधी जयंती 'म्हणून साजरा केला जातो तर जगभर कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?

  1. जागतिक पर्यटन दिन

  2. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

  3. जागतिक दिन

  4. यापैकी नाही

 

Correct answer

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन





 


शैक्षणिक माहिती त्वरित मिळण्यासाठी  व पुढील टेस्ट साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा



Post a Comment

0 Comments

Total Pageviews