NAS | PISA | ASER |राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण| पिसा |असर चाचण्या
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, पिसा ,असर चाचण्या
1)राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षणात कोणत्या इयत्तांच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येते?
इयत्ता तिसरी ,चौथी ,पाचवी, दहावी
इयत्ता चौथी ,सातवी, आठवी, नववी
इयत्ता तिसरी ,पाचवी ,आठवी, दहावी
इयत्ता चौथी ,सातवी ,आठवी, दहावी
correct answers
इयत्ता तिसरी ,पाचवी ,आठवी, दहावी
2)राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणा मध्ये इयत्ता तिसरी साठी 50 प्रश्न ,इयत्ता आठवीसाठी 60 प्रश्न व इयत्ता दहावी साठी 70 प्रश्नांची चाचणी होते.
वरील विधान बरोबर आहे
वरील विधान चूक आहे
सांगता येत नाही
यापैकी नाही
Correct answer
वरील विधान बरोबर आहे
3) 'प्रथम' या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने देशातील प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शिक्षणाची अवस्था सांगणारा 'असर अहवाल 2021'.................... मध्ये प्रसिद्ध केला.
13 ऑक्टोबर 2021
30 नोव्हेंबर 2021
जानेवारी 2021
17 नोव्हेंबर 2021
Correct answer
17 नोव्हेंबर 2021
4)'असर अहवाल 2021' साठी देशातील...... राज्य व .........संघराज्य प्रदेशातील कुटुंबे व बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
25 व तीन
28 व पाच
20 व आठ
यापैकी नाही
Correct answer
25 व तीन
5)सन २००८ मध्ये पिसा चाचणीच्या यशामध्ये........... देशातील विद्यार्थी आघाडीवर होते.
नेपाळ
इंग्लंड
फिनलंड
थायलंड
Correct answer
फिनलंड
6)जगभरातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण व्यवस्था कशा प्रकारची आहे हे ........या चाचणीवरून समजते.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण
असर चाचण्या
पिसा
यापैकी नाही
Correct answer
पिसा
7)पिसा चाचणी ही ........,.......,.........व........या घटकांवर आधारित घेतली जाते.
इंग्रजी ,मराठी, गणित ,विज्ञान
इंग्रजी ,विज्ञान ,गणित व तंत्रज्ञान
विज्ञान, गणित, भाषिक कौशल्य व आर्थिक जाण
यापैकी नाही
Correct answer
विज्ञान, गणित, भाषिक कौशल्य व आर्थिक जाण
8)सन 2021 च्या असर अहवालाचे व महाराष्ट्र संबंधीचे प्रमुख निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत
१) कोरोना काळात अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते.
२) या अहवालानुसार 2021 मध्ये शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत अधिक दिसून आलेले आहे.
दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चूक आहेत
सांगता येत नाही
फक्त विधान क्रमांक एक बरोबर आहे
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत
9) PISA चा लॉंग फॉर्म काय आहे?
Programme for international student assesment
Programme for Indian student assesment
Programme for international students of India
यापैकी नाही
Correct answer
Programme for international student assesment
10)फिनलंड देशात .........पासून खाजगी व सरकारी शाळा असा भेदभाव बंद करून श्रीमंत व गरीब सगळ्यांना उत्तम शिक्षण दिले जाते.
सन 2018
सन 1980
1995
2005
Correct answer
सन 1980
11)मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार एन .सी .आर .टी .ने राष्ट्रीय संपादनणूक सर्वेक्षणाचे आयोजन......... केले होते.
13 नोव्हेंबर 2021
18 नोव्हेंबर 2020
19 जानेवारी 2021
यापैकी नाही
Correct answer
13 नोव्हेंबर 2021
0 Comments