Ticker

10/recent/ticker-posts

How to Validate Teacher Aadhar in Udise plus

 How to Validate Teacher Aadhar in Udise plus |Udise plus मध्ये शिक्षक आधार कसे प्रमाणित करावे





शालेय शिक्षण व क्रिडा विभाग

समग्र शिक्षा

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र. मप्राशिप / समग्र शिक्षा / यु-डायस/संगणक/२०२३-२४/1246

प्रति,

गटशिक्षणाधिकारी,

पंचायत समिती (सर्व)

विषय: सन २०२२-२३ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करून घेणेबाबत.

संदर्भ: शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे दि. ३०/०८/२०२२ रोजीचे पत्र:

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने भारत सरकार शिक्षा मंत्रालय यांचेकडे राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती यु-डायस प्लस सन २०२२-२३ मध्ये सादर

करणे अत्यंत आवश्यक आहे.

यु-डायस प्लस मध्ये राज्यातील सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करण्याकरता शाळास्तरावर टॅब ओपन झालेली आहे. आपल्या मार्फत तालुक्यातील सर्व शाळांना आधार

व्हॅलिडेशन करण्याकरिता शाळांमधील मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे. व्हॅलिडेशन करताना काही अडचणी येत असल्यास आधार कार्ड वर नोंदविलेले नावाप्रमाणे यु-डायस

प्लसमध्ये नाव नोंदविण्यात यावे. सदरचे व्हॅलिडेशन दिनांक ३० एप्रिल, २०२३ पर्यंत पूर्ण करण्याकरिता प्रणाली सुरू ठेवण्यात आलेली आहे.

शाळांची माहिती वेळेत पूर्ण करून न घेतल्यास याबाबतची जबाबदारी सर्वस्वी आपली राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

सहा. संचालक (कार्यक्रम)

म.प्रा.शि.प., मुंबई.


  1. Aadhar Verification करण्यासाठीं खालील चित्रावर स्पर्श करा.


आधार Verification करण्यासाठी वरील वेबसाईटवर जाण्यापूर्वी  खालील स्टेप समजून घ्या.










आधार व्हेरिफाय होत नसेल तर General profile वर क्लिक करून शिक्षकांची आधार माहिती भरावी व त्यानंतर Verify Aadhar वर क्लिक करावे.




Post a Comment

0 Comments

Total Pageviews