Ticker

10/recent/ticker-posts

राष्ट्रीय विज्ञान दिन | National Science Day| प्रश्नमंजुषा

 

 राष्ट्रीय विज्ञान दिन  | National Science Day | प्रश्नमंजुषा

C V. Raman


सूचना
निकाल थोड्याच वेळात जाहीर होईल.



National Science Day General Knowledge Competition 

सर सी.व्ही.रमण जयंती निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा सामान्यज्ञान 

 

चंद्रशेखर वेंकटररामन यांचा जन्म कधी झाला?

7 नोव्हेंबर 1888

7 आक्टोबर 1888

7 डिसेंबर 1888

28 फेब्रुवारी 1888

Correct answer

7 नोव्हेंबर 1888

 

चंद्रशेखर वेंकट रामन हे प्रसिद्ध _______ होते.

रसायन शास्त्रज्ञ

भौतिक शास्त्रज्ञ

जीवशास्त्रज्ञ

यापैकी नाही.

Correct answer

भौतिक शास्त्रज्ञ

 

28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतरत्न सी. व्ही. रमण यांनी रामन इफेक्ट हा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जगासमोर सादर केला. म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस __________ म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

राष्ट्रीय शिक्षण दिन

राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय युवक दिन

Correct answer

राष्ट्रीय विज्ञान दिन

 

सी. व्ही. रमण यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला?

1930

1945

1940

1920

Correct answer

1930

 

भारतीय अणुशक्तीचे जनक असे कोणाला म्हणतात?

सी. व्ही. रमण

जगदीश चंद्र बोस

डॉ. होमी जहांगीर भाभा

ए. पी. जे. अब्दुल कलाम

Correct answer

डॉ. होमी जहांगीर भाभा

 

सी.व्ही.रमण यांचा जन्म ______ मधील तिरुचिरापल्ली येथे झाला.

कर्नाटक

तामिळनाडू

मध्य प्रदेश

केरळ

Correct answer

तामिळनाडू

 

चुकीचे विधान ओळखा

ते तिसरे नोबेल विजेते भारतीय ठरले.

सी व्ही रमण यांनी प्रकाशाच्या परिणामा संबंधी संशोधन केले. त्यांच्या या शोधालाच रमण इफेक्ट असे म्हणतात.

भौतिक शास्त्र विषयात सी. व्ही रमण यांचे मोलाचे योगदान आहे

सी व्ही रमण यांना 1920 मध्ये भौतिक शास्त्र विषयात नोबेल पुरस्कार मिळाला.

 Correct answer

 सी व्ही रमण यांना 1920 मध्ये भौतिक शास्त्र विषयात नोबेल पुरस्कार मिळाला.


A) रामन इफेक्ट म्हणजे एक प्रकारचे प्रकाशाचे विकिरणच आहे. 

B) प्रकाशाचे विकिरण हा एक दृश्य परिणाम आहे.


फक्त विधान A बरोबर आहे.

दोन्ही विधाने चूक आहेत.

फक्त विधान B बरोबर आहे.

दोन्ही विधाने बरोबर आहे.

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहे.

 

सी. व्ही. रामन यांना  1954 यावर्षी ________ पुरस्कार कधी मिळाला.

नोबेल

पद्मश्री

पद्मभूषण

भारतरत्न

Correct answer

भारतरत्न

 

इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना असून ती कोण कोणत्या नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे?

प्रकाशाचे अपस्करण

प्रकाशाचे अपवर्तन

प्रकाशाचे आंतरिक परावर्तन

वरील सर्व

Correct answer

वरील सर्व



  1. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.





पुढील स्पर्धेसाठी आणि आजचा अभ्यास साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा













Post a Comment

0 Comments

Total Pageviews