Ticker

10/recent/ticker-posts

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा |State Level General Knowledge Competition | Happy New Year| नव वर्षानिमित्त प्रश्नमंजुषा |

 

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा |State Level General Knowledge Competition | Happy New Year| नव वर्षानिमित्त प्रश्नमंजुषा |





सूचना

  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. स्पर्धेचा निकाल  थोडयाच वेळात   जाहीर होईल.  
  6. आपले नाव इंग्रजीत नोंदवा तरच टेस्ट सबमिट होईल.

  1. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.


उत्तरपत्रिका 

State Level General Knowledge Competition For New Year 2023

नवीन वर्षानिमित्त राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

3 जानेवारी हा कोणाचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो?
सरोजिनी नायडू
सावित्रीबाई फुले
इंदिरा गांधी
यापैकी नाही
Correct answer
सावित्रीबाई फुले

इंद्रधनुष्यातील सातवा रंग कोणता आहे?
निळा
जांभळा
तांबडा

हिरवा
Correct answer
जांभळा

महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता आहे?
चंद्रपूर
भंडारा
नागपूर
गोंदिया
Correct answer
गोंदिया

--------- या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
तापी
कृष्णा
गोदावरी
कोयना

Correct answer
गोदावरी

जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
अमरावती
गोंदिया
बुलढाणा
नागपूर

Correct answer
बुलढाणा

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली?
नेवासे
देहू
आळंदी
आपेगाव
Correct answer
नेवासे

दोडाबेट्टा हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे?
अनाईमलाई पर्वत
नल्लामल्ला पर्वत
निलगिरी पर्वत
यापैकी नाही
Correct answer
निलगिरी पर्वत

पुरंदर किल्ला कोणत्या  जिल्ह्यात आहे?
नाशिक
पुणे
रायगड
सातारा
Correct answer
रायगड

सूर्यमालेत पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे?
दुसऱ्या
सातव्या
पाचव्या
तिसऱ्या
Correct answer
तिसऱ्या

महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे?
वड
आंबा
पिंपळ

नारळ
Correct answer
आंबा

.......हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
हत्ती
वाघ
सिंह
कासव

Correct answer
वाघ

भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
दिल्ली
मुंबई
नागपूर
पुणे

Correct answer
मुंबई

भारतातील  पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?
प्रतिभा पाटील
इंदिरा गांधी
सरोजिनी नायडू
यापैकी नाही

Correct answer
प्रतिभा पाटील

भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत?
शारदा मुखर्जी
विजयालक्ष्मी पंडीत
.पद्मजा नायडू

सरोजीनी नायडू
Correct answer
सरोजीनी नायडू

भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
जयललिता
आनंदीबेन पटेल
शीला दीक्षित

सुचेता कृपलानी
Correct answer
सुचेता कृपलानी

महाराष्ट्र राज्याला किती राज्याच्या सीमा आहेत?
5
6
7
8

Correct answer
6

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
वसंतदादा पाटील

वसंतराव नाईक
शंकरराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण
Correct answer
यशवंतराव चव्हाण

खालील पैकी कोणते लीप वर्ष नाही?
2020
2016
2023
2024

Correct answer
2023

गुगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?
बिहार

महाराष्ट्र
पश्चिम बंगाल
उत्तरप्रदेश
Correct answer
महाराष्ट्र

आपले राष्ट्रीय फूल कोणते आहे?
गुलाब

जास्वंद
कमळ
मोगरा
Correct answer
कमळ

आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
सिंह
हत्ती
वाघ
चित्ता

Correct answer
वाघ

श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
साने गुरुजी
संत रामदास
विनोबा भावे
महात्मा गांधी

Correct answer
साने गुरुजी

'वंदे मातरम्' हे गीत कोणी लिहिले आहे?
स्वामी विवेकानंद
रवींद्रनाथ टागोर
बंकिमचंद्र चटर्जी
यापैकी नाही

Correct answer
बंकिमचंद्र चटर्जी

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
तापी
कृष्णा
कावेरी
गोदावरी
Correct answer
गोदावरी

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे?
नाशिक
ठाणे
अहमदनगर
रायगड

Correct answer
अहमदनगर

Post a Comment

0 Comments

Total Pageviews