Ticker

10/recent/ticker-posts

बालदिन प्रश्नमंजुषा |Children's Day | लहान गट| पहिली ते पाचवी साठी

 

बालदिन प्रश्नमंजुषा |Children's Day General Knowledge Competition | लहान गट| पहिली ते पाचवी साठी 

बाल दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा



इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालदिन प्रश्नमंजुषा


सूचना
  1. आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.

स्पर्धेची अंतिम वेळ संपलेली आहे. उत्तरपत्रिका पाहण्यासाठी खालील पेपर पुन्हा सोडवा.
aaaaa



Children's day General Knowledge Competition (1st to 5th)

बालदिन प्रश्नमंजुषा लहान गट (इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी)

 

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कधी  झाला?

14 नोव्हेंबर 1889

14 नोव्हेंबर 1880

14 नोव्हेंबर 1890,

14 नोव्हेंबर 1881


 

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोठे झाला?

अलाहाबाद

प्रयाग

काशी

भोपाळ

 

पंडित नेहरू यांचे पूर्ण नाव काय होते ?

जवाहरलाल मोतीलाल नेहरू

पंडित जवाहरलाल नेहरू


 

पंडित नेहरू यांच्या आईचे नाव काय होते?

हिरादेवी

रुपमतीदेवी

स्वरूपाराणी

यापैकी नाही


 

पंडित नेहरू हे भारताचे कितवे पंतप्रधान होते ?

पहिले

दुसरे

तिसरे

चौथे


 

पंडित नेहरू यांनी कोणते वृत्तपत्र काढले?

काँग्रेस

इंडिया लीग

नॅशनल हेरॉल्ड

यापैकी नाही


 

अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात कैदेत असताना पंडित नेहरू यांनी कोणता ग्रंथ लिहिला?

नॅशनल हेरॉल्ड

डिस्कव्हरी ऑफ इंडिया

पीपल्स काँग्रेस

यापैकी नाही

 


 

पंडित नेहरू यांची इंदिरा प्रियदर्शिनी ही कन्या आहे.

हे विधान बरोबर आहे.

हे विधान चूक आहे.

 


पंडित नेहरूंना मुले फार आवडत म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे.

हे विधान बरोबर आहे.

हे विधान चूक आहे.


भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

डॉ. राजेंद्र प्रसाद

पंडित जवाहरलाल नेहरू

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

यापैकी नाही







Post a Comment

0 Comments

Total Pageviews