राज्यस्तरीय सामान्य स्पर्धा General Knowledge Competition 1|लहान गट| पहिली ते पाचवी
दिनांक 6 ऑक्टोबर 2022 ची स्पर्धा
सूचना
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
- स्पर्धा आज संध्याकाळी 7 ते 9 पर्यंत असेल. त्यानंतर लगेच निकाल जाहीर होईल.
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 1 पहिली ते पाचवी
गटात न बसणारा शब्द ओळखा.
पौष
ऑगस्ट
माघ
वैशाख
Correct answer
ऑगस्ट
गटात न बसणारा शब्द ओळखा.
आले
बटाटे
शेपू
रताळे
Correct answer
शेपू
गटात न बसणारा शब्द ओळखा.
टोपी
सदरा
फेटा
पागोटे
Correct answer
सदरा
गटात न बसणारा शब्द ओळखा.
लंगडी
कबड्डी
कुस्ती
खो खो
Correct answer
कुस्ती
गटात न बसणारा शब्द ओळखा.
वात
पवन
वारा
सरिता
Correct answer
सरिता
गटात न बसणारा शब्द ओळखा.
हिमालय
सह्याद्री
गंगा
सातपुडा
Correct answer
गंगा
गटात न बसणारा शब्द ओळखा.
उन्हाळा
हेमंत
ग्रीष्म
शिशिर
Correct answer
उन्हाळा
गटात न बसणारा शब्द ओळखा.
बटाटावडा
श्रीखंड
खीर
शिरा
Correct answer
बटाटावडा
गटात न बसणारा शब्द ओळखा.
सिंह
जिराफ
हत्ती
हरीण
Correct answer
सिंह
गटात न बसणारा शब्द ओळखा.
कर्नाटक
गुजरात
महाराष्ट्र
श्रीनगर
Correct answer
श्रीनगर
पुढील स्पर्धेची सूचना मिळण्यासाठी आणि निकाल लिंक त्वरित मिळण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा
0 Comments