Ticker

10/recent/ticker-posts

राज्यस्तरीय सामान्य स्पर्धा General Knowledge Competition 2|लहान गट| पहिली ते पाचवी

 

राज्यस्तरीय सामान्य स्पर्धा  General Knowledge Competition 2|लहान गट| पहिली ते पाचवी 



दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी  राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 3 संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत असेल.






सूचना 

 सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक दोन लहान गट 
 
महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
नागपूर
नाशिक
मुंबई
पुणे
Correct answer
मुंबई
 
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?
पुणे
मुंबई
नाशिक
नागपूर
Correct answer
नागपूर
 
अरबी समुद्र महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे ?
पूर्व
दक्षिण
पश्चिम
उत्तर
 
Correct answer
पश्चिम
 
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे!
साल्हेर
हनुमान
कळसूबाई
सप्तशृंगी
Correct answer
कळसूबाई
 
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
तापी
गोदावरी
कृष्णा
प्रवरा
Correct answer
गोदावरी
 
हिवाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा -------- हंगाम असतो.
रबी
खरीप
 
Correct answer
रबी
 
महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
१ मे १९६०
१ मे १९६१
१ मे १९६३
१ मे १९६२
 
Correct answer
१ मे १९६०
 
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत्र्याचे पीक जास्त आहे ?
नागपूर
अहमदनगर
पुणे
सातारा
Correct answer
नागपूर
 
प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे किती प्रमुख विभाग पडतात ?
दोन
तीन
चार
पाच
Correct answer
तीन
 
सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
Correct answer
हे विधान बरोबर आहे.


Result of Competition 



आपणास मिळालेला रोल नंबर टाकून निकाल पहा व सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्या.

Post a Comment

0 Comments

Total Pageviews