इयत्ता दहावी |राज्यस्तरीय स्पर्धा | गणित | Iyatta Dahavi Ganit Swadhyay |




सूचना

  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. स्पर्धेत दिनांक  17 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 12 पर्यंतच सहभागी होता येईल.
  6. निकाल दिनांक  18 सप्टेंबर 2022 रोजी स. 7 वाजता जाहीर होईल.
  1. निकाल पाहण्यासाठी  खालील चित्रावर स्पर्श करा.
  1. स्पर्धेची अंतिम वेळ संपलेली आहे. खालील पेपर फक्त सराव पेपर म्हणून सोडवू शकता.