Ticker

10/recent/ticker-posts

Lata Mangeshkar| लता मंगेशकर जयंती निमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

 Lata Mangeshkar| लता मंगेशकर जयंती निमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 


Lata Mangeshkar Jayanti General Knowledge Quiz
लता मंगेशकर जयंती निमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 
 
भारताची गानकोकिळा असे कोणाला म्हणतात?
आशा भोसले
अनुराधा पौडवाल
लता मंगेशकर
कविता कृष्णमूर्ती
Correct answer
लता मंगेशकर
 
लता मंगेशकरांचा जन्म ________ या राज्यात इंदूर शहरात झाला.
मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश
हिमाचल प्रदेश
झारखंड
Correct answer
मध्य प्रदेश
 
2020 चा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला?
आशा भोसले
विजय भटकर
सचिन तेंडुलकर
लता मंगेशकर
Correct answer
आशा भोसले
 
लता मंगेशकर यांना कोणत्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता?
1996
1998
1999
1997
Correct answer
1997
 
लता मंगेशकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान केव्हा प्रदान करण्यात आला ?
2002
2003
2004
2001
Correct answer
2001
 
लता मंगेशकर यांची आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
 
Correct answer
हे विधान बरोबर आहे.
 
1987 मध्ये लता मंगेशकर यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
Correct answer
हे विधान बरोबर आहे.
 
लता मंगेशकर या भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
 
Correct answer
हे विधान बरोबर आहे.
 
लता मंगेशकर यांचा जन्म कधी झाला?
30 सप्टेंबर 1929
29 सप्टेंबर 1929
28 सप्टेंबर 1929
27 सप्टेंबर 1929
 
Correct answer
28 सप्टेंबर 1929
 
लता मंगेशकर यांना भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे पुरस्कार प्रदान केले.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
 
Correct answer
हे विधान बरोबर आहे.


Post a Comment

0 Comments

Total Pageviews