आझादी का अमृत महोत्सव प्रश्नमंजुषा स्पर्धा | British Satteche Parinam | ब्रिटिश सत्तेचे परीणाम
सूचना
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
- निकाल दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 वाजता जाहीर होईल.
- याच ठिकाणी 5 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
0 Comments