Ticker

10/recent/ticker-posts

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज| 1857 चा स्वातंत्र्यलढा |

 NMMS परीक्षा टेस्ट सिरीज| 1857 चा स्वातंत्र्यलढा |




सूचना

आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि आपला राज्यस्तरीय क्रमांक किती आहे ते पहा.



NMMS परीक्षा टेस्ट सिरीज  (१८५७ चा स्वातंत्र्यलढा)

Total points

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज 

 

1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली कारण......

  1. कंपनी तोट्यात गेली

  2. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे ब्रिटिश पार्लमेंटला वाटले

  3. कंपनीचे कंटाळवाणे धोरण

  4. यापैकी नाही

 

Correct answer

भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे ब्रिटिश पार्लमेंटला वाटले

 

ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केल्यावर भारताविषयी कारभार करण्यासाठी --------- हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले.


  1. परराष्ट्रमंत्री

  2. राष्ट्राध्यक्ष

  3. भारतमंत्री

  4. यापैकी नाही

 

Correct answer

भारतमंत्री

 

1858 साली राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला त्यामध्ये खालील मुद्दे समाविष्ट होते चुकीचा पर्याय निवडा.

  1. शासकीय नोकऱ्या गुणवत्तेवर दिल्या जातील.

  2. धार्मिक बाबतीत हस्तक्षेप केला जाईल.

  3. सन स्थानिकांशी केलेले करार पाळले जातील.

  4. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत.

 

Correct answer

धार्मिक बाबतीत हस्तक्षेप केला जाईल.

 

1857 च्या उठावानंतर इंग्रजी सत्तेने अनेक बदल केले. त्यानंतर-------- हेच इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले.

  1. पैसे मिळवणे

  2. सत्ता केंद्रित करणे

  3. फोडा आणि राज्य करा

  4. यापैकी नाही

 

Correct answer

फोडा आणि राज्य करा

 

1857 चा लढा अपयशी होण्याची कारणे खाली दिली आहेत. चुकीचा पर्याय निवडा.

  1. लष्करी डावपेचांचा अभाव

  2. आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल

  3. लढ्याचा प्रसार भारत बंद झाला होता

  4. सर्वमान्य नेत्यांचा अभाव

 

Correct answer

लढ्याचा प्रसार भारत बंद झाला होता

 

A) डलहौसीने अनेक संस्थाने खालसा केली.       B)सातारा नागपूर झाशी ही संस्थाने दत्तक विधान नामंजूर करून खालसा केली.

  1. फक्त विधान B चूक आहे

  2. दोन्ही विधाने चूक आहेत

  3. दोन्ही विधाने बरोबर आहेत

  4. फक्त विधान A चूक आहे

 

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहेत

 

डलहौसीने अयोध्येचा नवाबाला पदच्युत करण्याचे कारण

  1. दत्तकविधान

  2. गैरकारभार

  3. अविश्वास

  4. यापैकी नाही

 

Correct answer

गैरकारभार

 

1857 च्या उठावात बहादुर शहा यांना --------- येथे कारावासात ठेवण्यात आले.

  1. नेपाळ

  2. दिल्ली

  3. रंगून

  4. झाशी

 

Correct answer

रंगून

 

......यांनी रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुध्द बंड केले.

  1. उमाजी नाईक

  2. शेतकरी

  3. बक्षी जगन बंधू

  4. यापैकी नाही

 

Correct answer

उमाजी नाईक

 

.......यांनी भारतातील अनेक संस्थाने खालसा केली.

  1. लॉर्ड कॅनिंग

  2. लॉर्ड रिपन

  3. लॉर्ड डलहौसी

  4. लॉर्ड बेंटिंग

 

Correct answer

लॉर्ड डलहौसी

 

हिंदी सैनिकांतील असंतोषाची कारणे खाली दिली आहेत.. चुकीचा पर्याय निवडा

  1. हिंदी अधिकाऱ्यांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत.

  2. सैन्यात सुभेदारापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसेल

  3. गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार जास्त असे.

  4. सुरुवातीला हिंदी सैनिकांना दिले जाणारे भक्तही इंग्रजांनी हळूहळू कमी केले .

Correct answer

गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार जास्त असे.

 

बराकपूरच्या छावणीतील .......यांनी इंग्रज अधिकार्‍यावर गोळी झाडली.

  1. उमाजी नाईक

  2. बक्षी जगन बंधू

  3. मंगल पांडे

  4. यापैकी नाही

 

Correct answer

मंगल पांडे

 

हिंदी सैनिकांनी... रोजी दिल्लीचा ताबा घेतला व...... यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले.

  1. 12 मे 1857, बहादुरशहा

  2. 10 एप्रिल 1857 ,मंगल पांडे

  3. 10 मे 1857 कुंवरसिंह

  4. यापैकी नाही

 

Correct answer

12 मे 1857, बहादुरशहा

 

.......हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला.

  1. लॉर्ड कॅनिंग

  2. लॉर्ड डलहौसी

  3. लॉर्ड रिपन

  4. लॉर्ड बेटिंग

 

Correct answer

लॉर्ड कॅनिंग

 

नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी.... मध्ये आश्रय घेतला.

  1. नेपाळ

  2. रंगून

  3. ब्रह्मदेश

  4. केरळ

 

Correct answer

नेपाळ

 

......यांनी रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुध्द बंड केले.

  1. उमाजी नाईक

  2. शेतकरी

  3. बक्षी जगन बंधू

  4. यापैकी नाही

 

Correct answer

उमाजी नाईक

 

ब्रिटिशांनी .......साली सैनिकांना लांब पल्ल्याच्या एन्फिल्ड बंदुका दिल्या.

  1. सन 1857

  2. सन 1856

  3. सन 1859

  4. सन 1858

Correct answer

सन 1856

 

.......यांनी भारतातील अनेक संस्थाने खालसा केली.

  1. लॉर्ड कॅनिंग

  2. लॉर्ड रिपन

  3. लॉर्ड डलहौसी

  4. लॉर्ड बेंटिंग

 

Correct answer

लॉर्ड डलहौसी

 

हिंदी सैनिकांतील असंतोषाची कारणे खाली दिली आहेत.. चुकीचा पर्याय निवडा

  1. हिंदी अधिकाऱ्यांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत.

  2. सैन्यात सुभेदारापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसेल

  3. गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार जास्त असे.

  4. सुरुवातीला हिंदी सैनिकांना दिले जाणारे भक्तही इंग्रजांनी हळूहळू कमी केले .

Correct answer

गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार जास्त असे.

 

बराकपूरच्या छावणीतील .......यांनी इंग्रज अधिकार्‍यावर गोळी झाडली.

  1. उमाजी नाईक

  2. बक्षी जगन बंधू

  3. मंगल पांडे

  4. यापैकी नाही

 

Correct answer

मंगल पांडे

 

हिंदी सैनिकांनी... रोजी दिल्लीचा ताबा घेतला व...... यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले.

  1. बारा मे 1857, बहादुरशहा

  2. 10 एप्रिल 1857 ,मंगल पांडे

  3. 10 मे 1857 कुंवरसिंह

  4. यापैकी नाही

 

Correct answer

बारा मे 1857, बहादुरशहा

 

ओडिशात निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे जे खडे सैनिक होते त्यांना .......असे म्हणत.

*

0/2

  1. पायदळ

  2. सैनिक

  3. घोडदळ

  4. पाईक

Correct answer

पाईक

 

पाईकांनी  केलेल्या सशस्त्र उठावाविषयी खाली काही विधाने दिली आहेत ...चुकीचा पर्याय निवडा.

  1. इंग्रजांनी पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या.

  2. इंग्रजांनी लावलेल्या करामुळे मिठाच्या किमती वाढल्या.

  3. इसवी सन 1803 मध्ये ओडिशा इंग्रजांना जिंकता आले नाही

  4. इसवी सन 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला त्याचे नेतृत्व बक्षी जगन बंधू यांनी केले.

 

Correct answer

इसवी सन 1803 मध्ये ओडिशा इंग्रजांना जिंकता आले नाही

 

.......हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला.

  1. लॉर्ड कॅनिंग

  2. लॉर्ड डलहौसी

  3. लॉर्ड रिपन

  4. लॉर्ड बेटिंग

Correct answer

लॉर्ड कॅनिंग

 

नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी.... मध्ये आश्रय घेतला.

  1. नेपाळ

  2. रंगून

  3. ब्रह्मदेश

  4. केरळ

 

Correct answer

नेपाळ





Post a Comment

0 Comments

Total Pageviews