Ticker

10/recent/ticker-posts

SSC Result| इयत्ता दहावी निकाल

 SSC Result| इयत्ता दहावी निकाल



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.

प्रकटन

विषय : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च -एप्रिल २०२२ चा निकाल मंडळामार्फत मार्च -एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपरध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील

पुढीलप्रमाणे आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद,मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च -एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक १७/०६/२०२२ रोजी दुपारी ०१.०০ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) मार्च -एप्रिल २०२२ परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल. मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

. www.mahresult.nic.in

 http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

https://lokmat.news18.com


https://www.indiatoday.in/education-today/results

 http://mh10.abpmajha.com


https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th

संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊ्ट) घेता येईल.परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याथ्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

www.mahresult.nic.in 

या संकेतस्थळावर विद्याथ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे -

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या

विद्याथ्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात

त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत


(http://verification.mh-ssc.ac.in)

करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/ शर्ती व सूचना

संकेतस्थळावर देण्यात अआलेल्या आहेत. गुणपड़ताळणीसाठी सोमवार, दिनांक २०/०६/ २०२२ ते, दिनांक २९/०६/२०२२ पर्यंत व छायाप्रतीसाठी सोमवार, दिनांक २० /०६/ २०२२ ते दिनांक ०९/०७/२०२२ पर्यत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच

ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/ UPI/ Net Banking) याद्वारे भरता येईल

मार्च -एप्रिल २०२२ परीक्षेच्या

मंडळाच्या अधिकृत संकितस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्यअसून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दूतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे

पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकड़े संपर्क

साधावा.उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मार्च -एप्रिल २०२२ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाच्या विद्याथ्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार (Class

Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी)

पुरवणी परीक्षेसाठी पुनर्पीरिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्याध्थ्यांसाठी सोमवार दिनांक २०/६/२०२२ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे

परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गीमित करण्यात येणार आहे.

५) मार्च-एप्रिल २०२२ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या

विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटपाबाबत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल..


Post a Comment

0 Comments

Total Pageviews