Ticker

10/recent/ticker-posts

Passage Reading उतारा वाचन 7

 

Passage Reading उतारा वाचन क्रमांक 7



   दीपक उल्हासित होता. तो त्याचे काका आणि चुलत
बहिणी प्रीता आणि रिया साधत रविवारी सहलीला जात होता.
त्याने आपले पोहण्याचे सामान, खाऊ आणि खेळण्याचे सामान
एका पिडू बॅगेत ठेवले होते. ते सकाळी सहा वाजता निघाले. बरेच
दूरपर्यंत गाडीने प्रवास कल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी
अवती-भवती फिरुन त्यांनी भाताची शेतं पाहिली आणि भात
नऊ वाजता पोचले. त्या गावात एक फार्म हाऊस होते. गावाच्या
कसा पिकवला जातो ते तमजून घेतले. त्यांनी झाडावर चढून
आंबा व पेरू तोडले. दुपारी एका झाडाखाली बसून ते जेवले.
जेव्हा काकांनी सांगितले के आता घरी परतण्याची वेळ झाली आहे
तेव्हा त्यांना अजून बच्च वेळ तिथे थांबायचे होते कारण त्यांना ते
गाव खूप आवडले होते.
 



नवोदय अभ्यास  साठी खालील चित्रावर स्पर्श करा

Post a Comment

0 Comments

Total Pageviews