Ticker

10/recent/ticker-posts

Gadage Maharaj | संत गाडगे महाराज | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |

 Gadage Maharaj  | संत गाडगे महाराज सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |



Gadge Maharaj information




सूचना

 

  1. आपणांस मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा.





Gadge Maharaj Jayanti General Knowledge Competition


संत गाडगे महाराज जयंती निमित्त सामान्य ज्ञान 


संत गाडगे महाराज यांचा जन्म कोठे झाला ? 


शेंडगाव

शेवगाव

शेगाव

शेलगाव

संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय? 


डेबुजी झिंगराजी जानोरकर

संत गाडगे महाराज

डेबूजी गाडगे महाराज

यापैकी नाही

संत गाडगे महाराज यांचा जन्म कधी झाला ? 


24 फेब्रुवारी 1876

21 फेब्रुवारी 1876

22 फेब्रुवारी 1876

23 फेब्रुवारी 1876

संत गाडगे महाराज यांच्या आईचे नाव काय होते ? 


सखुबाई

गंगुबाई

कमलबाई

राधाबाई

A) वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा व सग्या सोयऱ्यांचा त्याग केला. B) सगळी माणसे हे आपले सगे सोयरे, सगळे विश्व हेच आपले घर," असे म्हणून ते वावरू लागले. 


विधान A सत्य आहे

विधान B सत्य आहे.

दोन्ही विधाने सत्य आहे.

दोन्ही विधाने असत्य आहेत.

कोणत्या विद्यापीठाला संत गाडगे बाबा यांचे नाव दिले आहे? 


वर्धा

अमरावती

अकोला

नागपूर

गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य _____ या गावापासून सुरू केले. 


ऋणमोचन

शेंडगव

वर्धा

अकोला

_________या वर्षी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. 


इ.स. 1982

इ.स. 1992

इ.स. 1962

इ.स. 1952

____________ हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. 


"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला"

रघुपती राघव राजाराम

हरे राम हरे कृष्णा

यापैकी नाही

२७ नोव्हेंबर १९३५ झाली रोजी ________ येथे गाडगेबाबा व महात्मा गांधी यांची पहिली भेट झाली होती ?


वर्धा

अमरावती

अकोला

नागपूर

मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव बाजारचा भाजीपाला नाही रे ( हे भक्तीगीत कोणाचे आहे ?) 


संत गाडगे महाराज

संत तुकडोजी महाराज

संत तुकाराम

संत एकनाथ

गाडगे महाराजांनी महाराष्ट्रातील पहिली आश्रम शाळा कोठे सुरू केली ? 


राहुरी तालुका: राहुरी जिल्हा : अहमदनगर 


वरवंडी तालुका : राहुरी जिल्हा : अहमदनगर

यापैकी नाही

गाडगेबाबांचे जन्मस्थान ........ जिल्ह्यात आहे. 

अमरावती

नागपूर

वर्धा

सोलापूर


गाडगे बाबांचा मृत्यू कधी झाला ? 


20 फेब्रुवारी 1956

20 डिसेंबर 1956

20 डिसेंबर 1946

20 डिसेंबर 1966

संत गाडगेबाबा यांचे _______ नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू झाला. 

शहानूर

पेढी

चंद्रभागा

पूर्णा







Post a Comment

3 Comments

Total Pageviews