Ticker

10/recent/ticker-posts

State Level Talent Search Exam Class 5th राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पाचवी

 State Level Talent Search Exam Class 5th

राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 

इयत्ता पाचवी


निकाल पाहण्यासाठी व सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा .


                    






दिनांक 4 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 7 वाजता निकाल याच ठिकाणी जाहीर केला जाईल.

सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. लवकरच इतर सर्व इयत्तासाठी  स्पर्धा आयोजित केली जाईल. 
  6. State Level Talent Search Exam Class 1st to 7th

कृपया स्पर्धेची अंतिम वेळ संपलेली आहे आपण फक्त सराव म्हणून खालील पेपर सोडवू शकता.

Post a Comment

1 Comments

Total Pageviews