Ticker

10/recent/ticker-posts

Coffee with Director उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात,त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ

 

विषय: " *उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात,त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ* अर्थात *"Coffee with Director"* या कार्यक्रमाबाबत .....              




                                           

      मार्च २०२० पासून कोविडच्या
प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व  शाळा बंद होत्या.टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने शिक्षण विभागातर्फे विद्यार्थी आणि शिक्षक समृद्धीकरणासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
 *राष्ट्रीय व राज्य स्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या अनुभवाचा,ते राबवत असलेल्या उपक्रमांचा लाभ राज्यभरातील शिक्षकांना होण्यासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधण्याकरिता प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने "  *उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात,त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ* अर्थात *"Coffee with Director"* हा कार्यक्रम शिक्षकांसाठी आयोजित केला आहे.
                  हा कार्यक्रम दि.२२/१०/२०२१ रोजी दुपारी ठीक ०२.०० वाजता  युट्युब लाईव्ह द्वारे संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.



 

   
श्री.दिनकर टेमकर
संचालक 
प्राथमिक शिक्षण संचालनालय,
महाराष्ट्र राज्य

Post a Comment

1 Comments

  1. खूपच प्रेरणादायी उपक्रम सर खूप सुंदर कार्यक्रम
    आम्हाला खूपच मोलाचे मार्गदर्शन मिळाले

    ReplyDelete

Total Pageviews