CET Exam Result
संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करत आहोत
CET Exam Result पाहण्यासाठी वरील चित्रावर स्पर्श करा.
CLICK HERE
परीक्षेची वैशिष्ट्ये
1. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी घरबसल्या पेपर ऑनलाइन सोडवू शकतात.
2. परीक्षेच्या निकालाचे वैशिष्ट्ये:
संपूर्ण महाराष्ट्रातून बसलेल्या विद्यार्थ्यां मधून तुमची रँक किती आहे हे तुम्हाला समजू शकेल.
इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित सर्व प्रश्न आहेत.
3.प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
4.आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
5.सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
रोल नंबर नसेल तर आपणास सर्टिफिकेट मिळणार नाही.
6.पेपर सोडवताना आपला वेळ मोजला जातो.
7.दोन स्पर्धकांना समान गुण मिळाले तर जा स्पर्धकांचा पेपर सोडवण्याचा वेळ कमी असेल त्याचा क्रमांक वरचा असेल
निकाल दिनांक 24 जून 2021रोजी सकाळी 9वाजता जाहीर केला जाईल. व लगेच सर्टिफिकेट आपणास मिळतील.
2 Comments
Nitin uttam rathod
ReplyDeleteSir cet cha result
ReplyDelete