Ticker

10/recent/ticker-posts

राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | State Level General Knowledge Competition 2 | मोठा गट

राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | State Level General Knowledge Competition 2 | मोठा गट 




राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 2
 
 चुकीचा पर्याय निवडा
1) संत ज्ञानेश्वर – भावार्थदीपिका
2) संत रामदास – दासबोध
3) संत तुकाराम – भावार्थरामायण
4) महर्षी व्यास – महाभारत
Correct answer
संत तुकाराम – भावार्थरामायण
 
मराठी भाषेतील पहिले नियतकालिक कोणते आहे?
1) मराठा
2) दर्पण
3) केसरी
4) यापैकी नाही
Correct answer
दर्पण
 
कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय होते?
1) गजानन वामन शिरवाडकर
2) गजानन रंगनाथ शिरवाडकर
3) विष्णू वामन शिरवाडकर
4) यापैकी नाही
Correct answer
गजानन रंगनाथ शिरवाडकर
 
सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
1) आचार्य विनोबा भावे
2) गोपाळ गणेश आगरकर
3) लोकमान्य टिळक
4) राजर्षी शाहू महाराज
Correct answer
गोपाळ गणेश आगरकर
 
डॉ. बाबा आमटे यांचे कार्य कोणते?
1. कुष्ठरोग निर्मूलन आनंदवन
2. संस्थाने खालसा
3. भूदान चळवळ
4. दलित वस्तीगृह
Correct answer
कुष्ठरोग निर्मूलन आनंदवन
 
मिल्खासिंग कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे?
1. नेमबाज
2. बॅडमिंटन
3. मुष्टियुद्ध
4. धावपटू
Correct answer
धावपटू
 
चुकीचा पर्याय निवडा.
1. राष्ट्रीय प्राणी वाघ
2. राष्ट्रीय पक्षी मोर
3. राष्ट्रीय फूल गुलाब
4. राष्ट्रगीत जन गण मन
Correct answer
राष्ट्रीय फूल गुलाब
 
अभिनव बिंद्रा कोण आहे ?
1. नेमबाज
2. धावपटू
3. निवेदक
4. क्रिकेटपटू
Correct answer
नेमबाज
 
चुकीची जोडी ओळखा .
1. त्र्यंबक बापूजी ठोमरे बालकवी
2. प्रल्हाद केशव अत्रे केशवसुत
3. मुरलीधर नारायण गुप्ते बी
4. नारायण सूर्याजी ठोसर – संत रामदास
Correct answer
प्रल्हाद केशव अत्रे केशवसुत
 
केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे ?
1. प्रल्हाद केशव अत्रे
2. कृष्णाजी केशव दामले
3. राम गणेश गडकरी
4. विष्णू वामन शिरवाडकर
Correct answer
प्रल्हाद केशव अत्रे 

Result of Competition 



आपणास मिळालेला रोल नंबर टाकून निकाल पहा व सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्या.


 
दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी  राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 3 संध्याकाळी 9 ते 11 या वेळेत असेल.


Post a Comment

8 Comments

  1. रोल नंबरचा येत नाही...चाचणी सबमिट होत नाही

    ReplyDelete
  2. रोल नंबर येत नाही चाचणी submit होतं नाही

    ReplyDelete
    Replies
    1. बंद केली आहे. वेळ संपला आहे.

      Delete
  3. काल चाचणी सॉल केली होती पण आता रोल नंबर कुठे इंटर करायचा

    ReplyDelete
  4. सर माझा रोल नंबर काय आहे❓

    ReplyDelete
  5. सर माझा रोल नंबर पाठवा

    ReplyDelete

Total Pageviews