Ticker

10/recent/ticker-posts

Vaccine registration

 अठरा वर्ष आणि पुढील वयोगटासाठी दिनांक 28 एप्रिल 2021 पासून लसीकरणासाठी नावनोंदणी सुरु.

आज दुपारी 4 वाजता नावनोंदणी करण्यास प्रारंभ होईल


Age group 18 years and above can be  registered Online from Date 28/04/2021 for covid vaccine.

पहिल्या किंवा दुसरा covid 19 vaccine डोस साठी Register  करण्यासाठी  www.cowin.gov.in येथे जाऊन खालील प्रमाणे रजिस्टर करून लस घेण्यासाठी आपले नाव नोंदवावे.

www.cowin.gov.in

Register/ Sign in yourself  

मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.

 OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो  तेथे टाका .

Vaccine Registration form भरावा

तुम्ही vaccine साठी Registration केल्याचा मेसेज मोबाईलवर येईल.

 schedule appointment वर क्लिक करा.

पिन कोड टाका (उदा.414001)

सत्र निवडा-  सकाळचे किंवा दुपारचे.

Vaccine center व Date निवडा.

Appointment book करुन ती coform करा.

Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.


 vaccination center वर  vaccine देणे सोपे होईल.

 

Post a Comment

0 Comments

Total Pageviews