Ticker

10/recent/ticker-posts

Shalasiddhi Information

 शाळासिध्दी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी ,

शाळासिध्दी पासवर्ड माहिती नसल्यास काय करावे , गुणदान कसे आहे याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.

शाळासिद्धी संपूर्ण कार्यक्रम हा online आहे. यासाठी शाळासिद्धीचे राष्ट्रीय पोर्टल आहे.

आपल्याला या कार्यक्रमाचे संपूर्ण मार्गदर्शन या पोर्टलवर दिलेले आहे.

सुरुवातीला सन 2014-15 साली असलेला udise data या कार्यक्रमासाठी वापरण्यात आला.

त्यामुळे 2014-15 मध्ये udise प्राप्त  शाळांचा समावेश या कार्यक्रमात झाला.

इतर शाळांचा सहभाग नाही.

शाळासिध्दी हा विभाग Udise या विभागाकडून माहिती घेते.

Udise केंद्र शासन आणि NCERT चा स्वतंत्र विभाग आहे.


*आता राहिला प्रश्न नवीन शाळांना add करण्याचा*

उत्तर - ज्या शाळा शाळासिद्धी पोर्टलला add नाहीत त्यांनी शाळासिध्दी ऑफलाईन रेकॉर्ड ठेवावे.


*Forget Password सुविधा*

ज्या शाळांना, मुख्याध्यापकांना शाळासिद्धी login साठी password आठवत नाही त्यांनी याठिकाणी असलेल्या forget password या option चा वापर करावा. Registered मोबाईल नंबरवर OTP येतो. नंतर हवा तो पासवर्ड बदलून घ्यावा.


*मुख्याध्यापक मोबाईल नंबरवर otp येत नसल्यास केंद्रप्रमुख login open करावे. केंद्रातील सर्व शाळांचे otp दिसतात.*

*केंद्रप्रमुख login create करावे.*

ज्या पध्द्तीने सरल पोर्टल वर केंद्रप्रमुख login आहे

अगदी तसेच login शाळासिद्धी मध्ये आहे

*आपली प्रत्येक समस्या केंद्रस्तरावरच केंद्रप्रमुख सोडवू शकतात.*


*याशिवाय इतर समस्यांसाठी shalasiddhi website वर दिलेल्या email वर आपली समस्या letter pad वर लिहून स्कॅन करून mail करावा.*


आपणास अधिक माहिती हवी असल्यास asiflshaikh1111@gmail.com वर मेल करावा.Post a Comment

0 Comments

Total Pageviews