Ticker

10/recent/ticker-posts

Learning with smartness आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा दर रविवारी घेतली जाणार आहे.
आता पुढील रविवारी पुन्हा स्पर्धा होईल.

दि.26/07/2020 च्या  सामान्य ज्ञान स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद 
या स्पर्धेतून महाराष्ट्रातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडले आहेत .
स्पर्धेचा निकाल 27 जुलै 2020 रोजी दुपारी दोन वाजता खालील लिंक वर जाहीर होईल.


Post a Comment

21 Comments

  1. उद्धव ठाकरे एकोणतिसावे मुख्यमंत्री आहेत, चाचणीत त्याचे उत्तर चुकले आहे तो बदल व्हावा

    ReplyDelete
  2. आजच्या स्पर्धेला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद
    आपण सांगितल्याप्रमाणे योग्य तो बदल केला आहे
    Thanks for comment

    ReplyDelete
    Replies
    1. Here is one question is wrong and that is cm not of the India

      Delete
    2. सर्टिफिकेट चे काम चालू आहे. थोड्याच वेळात सर्टिफिकेट आपणास मिळतील.
      धन्यवाद

      Delete
  3. आज38ला का नंबर नाही. सर

    ReplyDelete
  4. 38 गुण मिळाले त्यांना सर्टिफिकेट नक्की मिळेल.
    आपण दर रविवारी ही स्पर्धा घेतो.
    स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी हा उद्देश स्पर्धा घेण्या मागे आहे.
    MPSC किंवा इतर स्पर्धा कशा असतात. प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात.हे सर्व विद्यार्थी, शिक्षक किंवा जे कोणी स्पर्धा परीक्षा देत असतील त्यांना याचा फायदा व्हावा हा आहे.
    म्हणून जरी आता जरी गुण कमी मिळाले तर पुढच्या स्पर्धेला आणखी जास्त गुण मिळतील.

    ReplyDelete
  5. पहिला सपधेचा मेल का आला नाही सर

    ReplyDelete
  6. Email:bapubhorade777@gmail.com name:Rupali.

    ReplyDelete
  7. Email:bapubhorade777@gmail.com name:Rupali.

    ReplyDelete
  8. August 15mail ala Nahi name =Yash bhiravanath bhorade email id=bapubhorade777@gmail.com

    ReplyDelete
  9. आजची टेस्ट कधी येणार सर

    ReplyDelete
  10. 6setember mail Nahi aala name Yash bhiravanath bhorade email id=bapubhorade777@gmail.com

    ReplyDelete
  11. आज टेस्ट नाही का

    ReplyDelete
  12. सर आमहाला टेस्ट का येत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. दर रविवारी वेबसाईट वर सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली जाते.
      कृपया आपण जर वेबसाईटला भेट दिली तर आपणास टेस्ट सोडवता येईल.

      Delete

Total Pageviews