आता पुढील रविवारी पुन्हा स्पर्धा होईल.
दि.26/07/2020 च्या सामान्य ज्ञान स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद
या स्पर्धेतून महाराष्ट्रातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडले आहेत .
स्पर्धेचा निकाल 27 जुलै 2020 रोजी दुपारी दोन वाजता खालील लिंक वर जाहीर होईल.
21 Comments
उद्धव ठाकरे एकोणतिसावे मुख्यमंत्री आहेत, चाचणीत त्याचे उत्तर चुकले आहे तो बदल व्हावा
ReplyDeleteGoogle war 18we mukhyamantri aahet
Deleteआजच्या स्पर्धेला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद
ReplyDeleteआपण सांगितल्याप्रमाणे योग्य तो बदल केला आहे
Thanks for comment
Here is one question is wrong and that is cm not of the India
DeleteMail ala nahi
Deleteसर्टिफिकेट चे काम चालू आहे. थोड्याच वेळात सर्टिफिकेट आपणास मिळतील.
Deleteधन्यवाद
18we aahet
ReplyDeleteEmail not received
Deleteआज38ला का नंबर नाही. सर
ReplyDelete38 गुण मिळाले त्यांना सर्टिफिकेट नक्की मिळेल.
ReplyDeleteआपण दर रविवारी ही स्पर्धा घेतो.
स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी हा उद्देश स्पर्धा घेण्या मागे आहे.
MPSC किंवा इतर स्पर्धा कशा असतात. प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात.हे सर्व विद्यार्थी, शिक्षक किंवा जे कोणी स्पर्धा परीक्षा देत असतील त्यांना याचा फायदा व्हावा हा आहे.
म्हणून जरी आता जरी गुण कमी मिळाले तर पुढच्या स्पर्धेला आणखी जास्त गुण मिळतील.
पहिला सपधेचा मेल का आला नाही सर
ReplyDeleteAajeche test Kadi yenar sir
ReplyDeleteEmail:bapubhorade777@gmail.com name:Rupali.
ReplyDeleteEmail:bapubhorade777@gmail.com name:Rupali.
ReplyDeleteAugust 15mail ala Nahi name =Yash bhiravanath bhorade email id=bapubhorade777@gmail.com
ReplyDeleteआजची टेस्ट कधी येणार सर
ReplyDeleteSir mail Nahi aala
ReplyDelete6setember mail Nahi aala name Yash bhiravanath bhorade email id=bapubhorade777@gmail.com
ReplyDeleteआज टेस्ट नाही का
ReplyDeleteसर आमहाला टेस्ट का येत नाही
ReplyDeleteदर रविवारी वेबसाईट वर सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली जाते.
Deleteकृपया आपण जर वेबसाईटला भेट दिली तर आपणास टेस्ट सोडवता येईल.