Ticker

10/recent/ticker-posts

गणितातील सूत्रे

गणितातील सूत्रे कशी तयार करावीत. 

चौरसाचे क्षेत्रफळ= बाजू चा वर्ग  

आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी 

त्रिकोणाचे
 क्षेत्रफळ =1/2 पाया×उंची 

 क्षेत्रफळ कसे बनले वरील प्रत्येक सूत्र पाठ करण्यापेक्षा सूत्र बनवण्याची संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच खालील व्हिडिओत पहा की सूत्रे कशी तयार करायची. आयत,चौरस, समांतरभुज चौकोनाचे सूत्र त्रिकोणाचे क्षेत्रफळ

Post a Comment

0 Comments

Total Pageviews