Ticker

10/recent/ticker-posts

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज| पेशी व पेशअंगके| इयत्ता आठवी | Peshi v Peshi Angke

 NMMS परीक्षा टेस्ट सिरीज| पेशी व पेशअंगके| इयत्ता आठवी | Peshi v Peshi Angke



  1. NMMS परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत.
  2.  आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा.




 

 ------------------------- हे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे.

स्नायू

हृदय

ऊती

पेशी

Correct answer

पेशी

 

 प्राणीपेशीला------------------------ नसते.

तंतुकणीका

प्रदव्यपटल

पेशीपटल

पेशी भित्तिका

Correct answer

पेशी भित्तिका

 

पेशीभित्तिका म्हणजे -----------भोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण.

केंद्रक

यापैकी नाही

पेशीपटल

तंतुकणीका

Correct answer

पेशीपटल

 

पेशीभित्तिका मूलत: सेल्युलोज व पेक्टीन ह्या ------------------पासून बनलेली असते.

कार्बोदके

प्रथिने

मेद

पिष्टमय

Correct answer

कार्बोदके

 

पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त ---------ला अडवून पेशीचे रक्षण करणे ही पेशीभित्तिकेची कार्ये आहेत.

पाणी

विषाणू

जिवाणू

अन्न

Correct answer

पाणी

 

 ---------------------------- हे पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते.

लवके

रिक्तिका

प्रदव्यपटल

गॉल्गी संकुल

Correct answer

प्रदव्यपटल

 

पुढीलपैकी कोणते पेशीअंगक वनस्पती पेशी मध्ये आहे परंतु प्राणी पेशी मध्ये नाही?

पेशी भित्तिका

यापैकी नाही

पेशीद्रव्य

पेशीपटल

Correct answer

पेशी भित्तिका

 

प्रद्रव्यपटल व केंद्रक यांमधील तरल पदार्थाला----------------- म्हणतात.

यापैकी नाही

पाणी

पेशीद्रव्य

लवके

Correct answer

पेशीद्रव्य

 

बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे म्हणजे --------------------------------होय.

पर्याय 1 व पर्याय 2 दोन्ही बरोबर

पेशी उत्सर्जन

यापैकी नाही

पेशीय भक्षण

Correct answer

पेशीय भक्षण

 

टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर टाकणे म्हणजे ---------------होय.

पर्याय 1 व पर्याय 2 दोन्ही बरोबर

पेशी उत्सर्जन

यापैकी नाही

पेशीय भक्षण

Correct answer

पेशी उत्सर्जन

 

O₂, CO₂  सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे/पेशीबाहेर जाणे या प्रक्रियेला --------- म्हणतान.

यापैकी नाही

परासरण

विसरण

पर्याय 1 व पर्याय 2 दोन्ही बरोबर

Correct answer

विसरण

 

जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे----------- होय.

यापैकी सर्व

परासरण

विस्थापन

विसरण

Correct answer

परासरण

 

 -----------हे पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हींतील पाण्याचे प्रमाण सारखे असते,त्यामुळे पाणी आत वा बाहेर जात नाही.

अवपरासारी द्रावण

यापैकी सर्व

समपरासारी द्रावण

अतिपरासारी द्रावण

Correct answer

समपरासारी द्रावण

 

पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असते अश्या द्रवणाला ------- म्हणतात.

अतिपरासारी द्रावण

समपरासारी द्रावण

अवपरासारी द्रावण

यापैकी नाही

Correct answer

अवपरासारी द्रावण

 

पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त  व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी  असते अश्या द्रवणाला ------- म्हणतात

अवपरासारी द्रावण

समपरासारी द्रावण

अतिपरासारी द्रावण

यापैकी सर्व

Correct answer

अतिपरासारी द्रावण

 

पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशीत शिरते याला ------म्हणतात.

बहि:परासण

यापैकी नाही

विसरण

अंतःपरासण

Correct answer

अंतःपरासण

 

   ---------------------- हे प्रद्रव्य पटल याने आच्छादित असते.

रंगसूत्रे

पेशीद्रव्य

रिक्तिका

केंद्रक

Correct answer

पेशीद्रव्य

 

पेशीद्रवात ---------साठवलेली असतात.

अमिनो आम्ल

जीवनसत्व

ग्लुकोज

यापैकी सर्व

Correct answer

यापैकी सर्व

 

     --------------------व केंद्रक यांमधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात.

रंगसूत्रे

यापैकी नाही

रिक्तिका

प्रद्रव्यपटल

Correct answer

प्रद्रव्यपटल

 

प्रत्येक पेशी अंगकाभोवती -------------------पटल असते.

मेदप्रथिनयुक्त

प्रद्रव्य

यापैकी नाही

प्रथिने

भाग 3

Correct answer

मेदप्रथिनयुक्त


 

केंद्रक व हरितलवक यांव्यतिरिक्त इतर सर्व अंगके ही --------------सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेच पाहता येतात.

साधा

संयुक्त

यापैकी सर्व

इलेक्ट्रॉन

Correct answer

इलेक्ट्रॉन

 

केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी  असते व-------------------चे जाळे असते.

रंगसूत्रे

यापैकी नाही

लयकारिका

प्रथिने

Correct answer

रंगसूत्रे

 

गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना -----------------म्हणतात.

जनुके

केंद्रक

डी.एन.ए.

आर.एन.ए

Correct answer

जनुके

 

   -------------------- हे   पेशींच्या सर्व चयापचय क्रिया व पेशीविभाजन यांवर नियंत्रण ठेवते.

गॉल्गी संकुल

केंद्रक

रिक्तिका

लयकारिका

Correct answer

केंद्रक

 

    --------------------------- हे जनुकांद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करते.

रिक्तिका

लयकारिका

आंतर्द्रव्यजालिका

केंद्रक

Correct answer

केंद्रक

 

पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला ---------------- म्हणतात.

तंतुकणीका

आंतर्द्रव्यजालिका

गॉल्गी संकुल

लयकारिका

Correct answer

आंतर्द्रव्यजालिका

 

पृष्ठभागावर ----------------चे कण असतील तर तिला खडबडीत आंतर्द्रव्यजालिका म्हणतात.

रसायन

रायबोझोम्स

यापैकी सर्व

शर्करा

Correct answer

रायबोझोम्स



Scholarship टेस्ट सिरीज 5 वी साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा




Scholarship टेस्ट सिरीज 8 वी साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा



NMMS टेस्ट सिरीज साठी व NMMS अभ्यासासाठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा





Post a Comment

0 Comments

Total Pageviews