Ticker

10/recent/ticker-posts

केंद्रप्रमुख परीक्षा टेस्ट सिरीज | राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग व राज्य बालहक्क संरक्षण आयोग|National Commission for Protection of Child Rights

 केंद्रप्रमुख भरती विभागीय स्पर्धा परीक्षा | Kendrapramukh exam | Test Series |National Commission for Protection of Child Rights

टेस्ट सिरीज 4

आजचा घटक

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग व राज्य बालहक्क संरक्षण आयोगKendra Pramukh Test Series राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग व राज्य बालहक्क संरक्षण आयोग

 

 बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय आयोग आणि राज्य आयोग यांची स्थापना करण्यासाठी बालकांच्या हक्काचे संरक्षण आयोग अधिनियम ,--------- पारित करण्यात आला आहे.

 1. 2000

 2. 2001

 3. 2010

 4. 2005

Correct answer

2005

 

बालकांच्या हक्क कायद्यानुसार किती वर्षाखालील व्यक्तीला बालक असे म्हटले आहे?

 1. 18

 2. 14

 3. 10

 4. 21

 

Correct answer

18

 

बाल हक्क संरक्षण कायदा 2005अन्वये महाराष्ट्र राज्यात 2007 मध्ये राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली. 

 1. हे विधान बरोबर आहे.

 2. हे विधान चूक आहे.

 

Correct answer

हे विधान बरोबर आहे.

 

 1. राज्य बाल हक्क आयोगासंदर्भात चुकीचे विधान निवडा.

 2. आयोगाचे अध्यक्ष हे बाल कल्याणाच्या क्षेत्रात कार्य करणारे विख्यात व्यक्ती असतात.

 3. राज्य सरकारद्वारे या आयोगात सहा सदस्यांची नेमणूक केली जाते.

 4. त्यातील कमीत कमी दोन महिला सदस्य असतात.

 5. अध्यक्ष व सदस्य यांचा पदग्रहण केल्यापासूनचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो.

Correct answer

अध्यक्ष व सदस्य यांचा पदग्रहण केल्यापासूनचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो.

 

योग्य विधान निवडा.

 1. बाल हक्क कायदा 2005 अंतर्गत कलम 14 व 24 नुसार 14 वर्षाखाली असलेल्या मुलांना सक्तीने शिक्षण देण्याची तरतूद करणे .

 2. बालहक्क विषयक तक्रारीची जाहीर सुनावणी घेऊन शिफारसी करणे

 3. बाल हक्काची पायमल्ली करणाऱ्या व्यक्ती किंवा यंत्रणाविरुद्ध कारवाईची शिफारस करणे.

 4. वरील सर्व

Correct answer

वरील सर्व

 

बाल हक्क संरक्षण आयोगाला दिलेल्या अधिकारानुसार आयोगाने मुलांसाठी महत्त्वाची मानके ठरवून दिले आहेत.

(योग्य विधान निवडा.)

 1. बालकांना सर्व प्रकारच्या जातीपाती, रंग, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मते, राष्ट्रीय पंरपरा किंवा सामजिक मुळ, संपत्ती, व्यंग किंवा इतर दर्जा याच्या भेदभावा पासून संरक्षण आहे.

 2. बालकांसंदर्भातील कृती मध्ये, बालकाच्या सर्वोत्तम हिताला सर्वाधिक प्राथमिकता दिली जाईल.

 3. बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे.

 4. वरील सर्व

Correct answer

वरील सर्व

 

बालहक्क संरक्षण संदर्भात राज्य शासनाचे संकेतस्थळ कोणते आहे?

 1. https://womenchild.maharashtra.gov.in/

 2. https://child.maharashtra.gov.in/

 3. https://women.maharashtra.gov.in/

 4. वरील सर्व

 5. यापैकी नाही

Correct answer

https://womenchild.maharashtra.gov.in/

 

NHRC म्हणजे काय?

 1. National Human Rights Commission

 2. National Human Research Committee

 3. National Human Rights committee

 4. None of these

 

Correct answer

National Human Rights Commission

 

भारत देशात मानवी हक्क आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी करण्यात आली.

 1. हे विधान बरोबर आहे.

 2. हे विधान चूक आहे.

 

Correct answer

हे विधान बरोबर आहे.

 

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल किती असतो?

 1. पद धारण केल्यापासून पाच वर्षाचा किंवा वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत जे अगोदर घडेल ते

 2. पद धारण केल्यापासून पाच वर्षाचा किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत जे अगोदर घडेल ते

 3. पद धारण केल्यापासून सहा वर्षाचा किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत जे अगोदर घडेल ते

 4. पद धारण केल्यापासून सहा वर्षाचा किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत जे अगोदर घडेल ते

 

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतो?

 1. पंतप्रधान

 2. राष्ट्रपती

 3. सरन्यायाधीश

 4. लोकसभा सभापती

Correct answer

राष्ट्रपती

 

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर मानवी हक्क चळवळीला महत्व प्राप्त झाले. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक समितीने ---------- यावर्षी संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क आयोगाची स्थापना केली

 1. 1960

 2. 1946

 3. 1951

 4. 1940

 

Correct answer

1946

 

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्काचा सार्वत्रिक जाहीरनामा संमत व स्वीकृत केला आहे.

 1. हे विधान बरोबर आहे.

 2. हे विधान चूक आहे.

 

Correct answer

हे विधान बरोबर आहे.

 

आयोगाला खालील सर्व सिव्हील कोर्टाचे आणि खासकरुन खालील मुद्द्यांवर आधारीत हक्क आहे.

चुकीचे विधान निवडा.

 1. भारताच्या कोणत्याही भागातील कोणत्याही व्यक्तिवर शपथ लादणे आणि ती लागू करणे;

 2. कोणत्याही दस्ताऐवजांचा शोध व त्याचे ऊत्पादन;

 3. कायदेशीर बाबी व साक्षींची मागणी करणे;

 4. आयोगाच्या दस्ताऐवजांच्या पाहणीसाठी कोणती कृती करू नये.

Correct answer

आयोगाच्या दस्ताऐवजांच्या पाहणीसाठी कोणती कृती करू नये.

 

A)शिक्षण विभागाने नेमलेल्या बाल संरक्षकाच्या मदतीने बाल हक्काची मोहीम तळागाळापर्यंत  नेण्यात येते . B)राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे आहेत.

 1. फक्त विधान A बरोबर आहे.

 2. दोन्ही विधाने चूक आहेत. 

 3. दोन्ही विधाने बरोबर आहेत.

 4. फक्त विधान B बरोबर आहे.

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहेत.

 
शैक्षणिक माहिती त्वरित मिळण्यासाठी  व पुढील टेस्ट साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हाPost a Comment

0 Comments

Total Pageviews