Ticker

10/recent/ticker-posts

केंद्रप्रमुख परीक्षा | Educational philosophy | शैक्षणिक तत्त्वज्ञान

केंद्रप्रमुख परीक्षा | Educational philosophy | शैक्षणिक तत्त्वज्ञान

शैक्षणिक तत्त्वज्ञान


शैक्षणिक तत्त्वज्ञान सराव पेपर 1

 

केंद्रप्रमुख परीक्षा 2023

 

१) रसेल ----ज्ञान हा तत्वज्ञानाचा प्रमुख हेतू आहे.

२) फिस्टे----तत्त्वज्ञान हे ज्ञानाचे शास्त्र आहे.

३) कांट -----तत्त्वज्ञान ज्ञानाचे चिकित्सक शास्त्र आहे.

४) हेगेल -----तत्त्वज्ञान हे परम तत्वांचा यथार्थ स्वरूपात शोध घेते.

वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.

 1. विधान क्रमांक एक

 2. विधान क्रमांक दोन

 3. विधान क्रमांक तीन

 4. विधान क्रमांक चार

Correct answer

विधान क्रमांक चार

 

१) महात्मा गांधी ----शरीर मन व आत्मा यांचा उत्कृष्ट विकास म्हणजे शिक्षण होय.

२) जॉन डयूई -----शिक्षण म्हणजे समस्या सोडविण्याची क्षमता होय.

३) स्वामी विवेकानंद -----सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय.

४) प्लेटो ----ज्ञानाचा उपयोग करून घेण्याचे कौशल्य संपादन करणे म्हणजे शिक्षण होय.

वरीलपैकी चुकीचे विधान शोधा.

 1. विधान क्रमांक एक

 2. विधान क्रमांक दोन

 3. विधान क्रमांक तीन

 4. विधान क्रमांक चार

Correct answer

विधान क्रमांक चार

 

वैदिक शिक्षण........ पद्धतीचे होते.

 1. औपचारिक

 2. अनौपचारिक

 3. गुरुकुल

 4. यापैकी नाही

 

Correct answer

गुरुकुल

 

१) सांख्य तत्त्वज्ञान ही तत्त्वज्ञानाची सर्वात जुनी शाखा आहे.

२) कपिल ,आसुरी ,पंचशील यांनी तिचा पुरस्कार केला आहे.

 1. दोन्ही विधाने चूक आहे

 2. विधान क्रमांक दोन हे विधान क्रमांक एक चे कारण आहे

 3. दोन्ही विधाने बरोबर आहेत

 4. यापैकी नाही

 

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहेत

 

बौद्ध शिक्षण पद्धती ......वर आधारित आहे.

 1. पिटकांवर

 2. त्रीसूत्री

 3. यापैकी नाही

 

Correct answer

पिटकांवर

 

वर्धमान महावीर हे जैन धर्माचे...... तीर्थंकर होते.

 1. एकविसावे

 2. चोविसावे

 3. तेविसावे

 4. यापैकी नाही

 

Correct answer

चोविसावे

 

१)'पवित्र कुराण' हा मुस्लिम शिक्षणाचा आद्यग्रंथ आहे.

२) मुस्लिम शिक्षणात बालकावर चार वर्ष  चार महिने व चार दिवसानंतर 'बिस्मिल्लाखानी' संस्कार करून त्याच्या शिक्षणाचा प्रारंभ करण्यात येत असे.

 1. दोन्ही विधाने बरोबर आहेत.

 2. दोन्ही चूक आहेत

 3. यापैकी नाही

 

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहेत.

 

........हा निसर्गवादाचा जनक आहे.

 1. रुसो

 2. प्लेटो

 3. हर्बार्ट

 4. यापैकी नाही

 

Correct answer

रुसो

 

रुसोने या ........ग्रंथातून 'एमिली' या पात्राद्वारे निसर्गवादी शिक्षण पद्धतीची मांडणी केली आहे.

 1. दि एमिली

 2. नेचर

 3. एज्युकेशन

 4. यापैकी नाही

 

Correct answer

दि एमिली

 

प्रकल्प पद्धतीची मांडणी ........यांनी केली आहे.

 1. डाल्टन

 2. किल पॅट्रिक

 3. रुसो

 4. हर्बार्ट

Correct answer 

किल पॅट्रिक


शैक्षणिक माहिती त्वरित मिळण्यासाठी  खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हाPost a Comment

0 Comments

Total Pageviews