Ticker

10/recent/ticker-posts

शाळा पूर्व तयारी|आयडिया व्हिडिओ आठवडा पहिला |Shala Purva Tayari video 1

 शाळा पूर्व तयारी|आयडिया व्हिडिओ आठवडा पहिला |Shala Purva Tayari video 1


सर्व पालकांना नमस्कार, इयत्ता १ ली मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांची शाळेची पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने तुम्हाला माता गटात भेटून हे आयडिया व्हिडीओ पहायचे आहेत. 
 

हा पहिल्या आठवड्याचा व्हिडीओ आहे. आपल्या गटाचे अनुभव, मुलांसोबत केलेल्या क्रियाकृतींचे फोटो आणि व्हिडीओ आम्हाला दिलेल्या नंबर वर अवश्य व्हाट्सअप करा.

 9011131361/8381023480
सौजन्य 

संचालक
समग्र शिक्षा, मुंबई
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
महाराष्ट्र शासन

Post a Comment

0 Comments

Total Pageviews