शाळा पूर्व तयारी|आयडिया व्हिडिओ आठवडा दुसरा |Shala Purva Tayari Marathi video 2
सर्व लीडर माता पालकांना नमस्कार 🙏
आपल्या मुलांच्या शिकण्याचा पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने *निपुण महाराष्ट्र* अभियानाची आखणी केली आहे. या अभियानाच्या अंतर्गत आठवडा दुसराचा हा आयडिया व्हिडियो आहे.
आपल्या गटाचे अनुभव, मीटिंगचे फोटो, व्हिडिओ आम्हाला ह्या नंबर वर नक्की व्हाट्सऍप्प करा 8381023480 / 9011131361
धन्यवाद 🙏🏻
निपुण महाराष्ट्र टीम
समग्र शिक्षा, महाराष्ट्र
8381023480 व 9011131361 हे दोन्ही नंबर जिल्हा, तालुका, केंद्र शाळा व तसेच आपल्या कडे असलेल्या सर्व शैक्षणिक WhatsApp ग्रुप मध्ये अॅड करावे._
सौजन्य
धन्यवाद 😊🙏_
MPSP Mumbai and SCERT team
0 Comments