Ticker

10/recent/ticker-posts

General Knowledge Competition 5| सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |

 General Knowledge Competition 5| सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |
सूचना
 1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
 2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
 3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
 4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
 5. कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
 6. निकाल दिनांक 20 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता जाहीर होईल.
 7. याच ठिकाणी  20 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.

General Knowledge Competition 5

Total points

सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 5

 

भारतातील आकाराने सर्वात मोठे राज्य कोणते आहे?

 1. राजस्थान

 2. महाराष्ट्र

 3. मध्य प्रदेश

 4. उत्तर प्रदेश

Correct answer

राजस्थान

 

भारतात सर्वात जास्त समुद्रकिनारा असणारे राज्य कोणते आहे?

 1. गोवा

 2. गुजरात

 3. महाराष्ट्र

 4. तामिळनाडू

Correct answer

गुजरात

 

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?

 1. गोवा

 2. आंध्र प्रदेश

 3. हिमाचल प्रदेश

 4. आसाम

 

Correct answer

गोवा

 

भारतातील सर्वात उंच मोठे धरण कोणते आहे?

 1. भाक्रा धरण

 2. तेहरी धरण

 3. सरदार सरोवर धरण

 4. यापैकी नाही

Correct answer

तेहरी धरण

 

भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?

 1. मध्य प्रदेश

 2. महाराष्ट्र

 3. राजस्थान

 4. उत्तर प्रदेश

Correct answer

उत्तर प्रदेश

 

पक्ष्यांचा राजा कोण आहे?

 1. मोर

 2. शहामृग

 3. गरुड

 4. पोपट

Correct answer

गरुड

 

भारतातील पहिले सुनियोजीत शहर कोणते आहे?

 1. चंदिगड

 2. दिल्ली

 3. जयपूर

 4. मुंबई

 

Correct answer

जयपूर

 

जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

 1. ग्रीनलँड

 2. मादागास्कर

 3. ग्रेट ब्रिटन

 4. न्यू गिनी

Correct answer

ग्रीनलँड

 

भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?

 1. सहारा वाळवंट

 2. थरचे वाळवंट

 3. अटाकामा वाळवंट

 4. यापैकी नाही

Correct answer

थरचे वाळवंट

 

सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य कोणते?

 1. महाराष्ट्र

 2. हिमाचल प्रदेश

 3. केरळ

 4. गोवा

Correct answer

केरळ


Result of Competition

Result of  General Knowledge Competition 5

 दिनांक 18 मे 2023 रोजी आयोजित केलेल्या   सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा 5 स्पर्धेचा  निकाल

 

आपणास मिळालेला रोल नंबर टाकून निकाल पहा व सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्या.
निकालासाठी खूप खूप शुभेच्छा


 
प्रश्नमंजुषा 

 

Post a Comment

0 Comments

Total Pageviews