Ticker

10/recent/ticker-posts

General Knowledge 4| सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |

 General Knowledge 4| सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |

General knowledge questions in Marathiसूचना

Result of Competition

Result of  General Knowledge Competition 4

 दिनांक 18 मे 2023 रोजी आयोजित केलेल्या   सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा 4 स्पर्धेचा  निकाल

 

आपणास मिळालेला रोल नंबर टाकून निकाल पहा व सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्या.
निकालासाठी खूप खूप शुभेच्छाGeneral Knowledge Competition 4

Total points

सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 4


ऋतू निर्मिती कशामुळे होते?

 1. पृथ्वीच्या लंब वर्तुळाकार परिभ्रमणामुळे

 2. वरील दोन्ही च्या एकत्रित परिणामामुळे

 3. यापैकी नाही

 4. पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे

Correct answer

वरील दोन्ही च्या एकत्रित परिणामामुळे

 

भारत देश  कोणत्या गोलार्धात आहे?

 1. उत्तर गोलार्ध

 2. दक्षिण गोलार्ध

Correct answer

उत्तर गोलार्ध

 

कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते?

 1. मकरवृत्त

 2. कर्कवृत्त

 3. विषुववृत्त

 4. यापैकी नाही

Correct answer

विषुववृत्त

 

पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात?

 1. पृथ्वीच्या परिवलनामुळे

 2. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे

 3. वरील दोन्ही मुळे

 4. यापैकी नाही

Correct answer

पृथ्वीच्या परिवलनामुळे

 

पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात?

 1. परिवलन

 2. परिभ्रमण

Correct answer

परिभ्रमण

 

पृथ्वीच्या परिवलनासाठी लागणारा कालावधी किती आहे?

 1. 365 दिवस

 2. 24 तास

 3. 100 दिवस

 4. यापैकी नाही

 

Correct answer

24 तास

 

पृथ्वी स्वतःभोवती फिरते यास काय म्हणतात?

 1. पृथ्वीचे परिवलन

 2. पृथ्वीचे परिभ्रमण

Correct answer

पृथ्वीचे परिवलन

 

पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी किती कालावधी लागतो?

 1. 24 तास

 2. 100 दिवस

 3. एक वर्ष

 4. यापैकी नाही

Correct answer

एक वर्ष

 

 उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता?

 1. 21 ऑक्टोबर

 2. 21 मार्च

 3. 21 जून

 4. 21 सप्टेंबर

Correct answer

21 जून

 

उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता?

 1. 22 डिसेंबर

 2. 22 सप्टेंबर

 3. 21 मार्च

 4. 21 जून

 

Correct answer

22 डिसेंबर

 प्रश्नमंजुषा 

Post a Comment

0 Comments

Total Pageviews