Ticker

10/recent/ticker-posts

General Knowledge 2| सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |

 General Knowledge 2| सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |




सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
  6. निकाल दिनांक 17 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता जाहीर होईल.
  7. याच ठिकाणी  17 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.

General Knowledge Competition 2

सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 2

 

जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?

5 जून

14 नोव्हेंबर

5 सप्टेंबर

10 ऑक्टोबर

Correct answer

5 जून

 

 भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?

क्रिकेट

हॉकी

कबड्डी

खोखो

Correct answer

हॉकी

 

आपल्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे?

हिरवा, पांढरा ,केसरी

केसरी, पांढरा, हिरवा

पांढरा, केसरी, हिरवा

यापैकी नाही

Correct answer

केसरी, पांढरा, हिरवा

 

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?

एकनाथ शिंदे

यापैकी नाही

देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे

 

Correct answer

एकनाथ शिंदे

 

मानवी पेशींचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

रॉबर्ट हूक

एडिसन

जेम्स वॅट

डॉ. होमी भाभा

Correct answer

रॉबर्ट हूक

 

पुरंदर किल्ला कोणत्या  जिल्ह्यात आहे?

नाशिक

सातारा

पुणे

रायगड

Correct answer

रायगड

 

निरोगी मानवी शरीराचे तापमान सुमारे .......असते.

30 अंश सेल्सिअस

40 अंश सेल्सिअस

37 अंश सेल्सिअस

104 अंश सेल्सिअस

 

Correct answer

37 अंश सेल्सिअस

 

मानवी शरीरामध्ये साधारणपणे किती रक्त असते ?

पाच ते सहा लिटर

आठ ते दहा लिटर

पंधरा लिटर

वीस लिटर 

Correct answer

पाच ते सहा लिटर

 

मानवी हृदयाचे दर मिनिटास ------- ठोके पडतात.

72

100

40.

60

Correct answer

72

 

शरीरातील सर्वात मोठी धमणी कोणती आहे?

धमनिका

परिहृद धमणी

फुप्फुस धमणी

महाधमणी

Correct answer

महाधमणी


Result of Competition

Result of  General Knowledge Competition 2





 दिनांक 16 मे 2023 रोजी आयोजित केलेल्या   सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा 2 स्पर्धेचा  निकाल

 

आपणास मिळालेला रोल नंबर टाकून निकाल पहा व सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्या.
निकालासाठी खूप खूप शुभेच्छा




 



पुढील स्पर्धेची सूचना मिळण्यासाठी आणि निकाल लिंक त्वरित मिळण्यासाठी  खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा


Post a Comment

0 Comments

Total Pageviews