Ticker

10/recent/ticker-posts

सी. सी. आर. टी. | CCRT Training

 सी. सी. आर. टी. |CCRT-Center For Cultural Resources and Training 




विपय: सी. सी. आर. टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत...

उपरोक्त विषयानुसार, सी. सी. आर. टी. ( CCRT-Center For Cultural Resources &

Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात.



नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशक्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल. सदरील नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत करण्यात यावे. तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा.



उपसंचालक,

कला क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिपद महाराष्ट्र, पुणे ३०






Post a Comment

0 Comments

Total Pageviews