Ticker

10/recent/ticker-posts

Pahili Pravesh Vay | 2023-24 | पहिली प्रवेश वय सन २०२३ - २४ |

 Pahili Pravesh Vay | 2023-24 | पहिली प्रवेश वय सन २०२३ - २४ |   विषय :- सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.


उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे.

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्याशासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अडचणी निर्माण होत आहे. म्हणून मानिव दिनांक बदलामुळे य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ साठी किमान वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२३ अखेर पुढील प्रमाणे वय

असणे आवश्यक आहे.
Post a Comment

0 Comments

Total Pageviews