Ticker

10/recent/ticker-posts

Computer General Knowledge Competition | संगणक सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

 

Computer General Knowledge Competition | संगणक सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 


Computer MCQ Questions



सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
  6. निकाल दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 11 जाहीर होईल.
  7.  दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 11 निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता. 

Computer General Knowledge Competition 

संगणक सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 

🏆🖥️🏆🖥️🏆

चला शिकूया संगणक 

 

________  बिट्स मिळून एक बाईट बनतो.

सहा

दहा

बारा

आठ

Correct answer

आठ

 

खालीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे?

हार्ड डिस्क

सीपीयू

रॅम

फ्लॉपी

 

Correct answer

सीपीयू

 

खालीलपैकी सर्वाधिक वापरण्यात येणारा प्रोटोकॉल कोणता आहे?

hhtp//

http://

htpp://

htp//

 

Correct answer

http://

 

ई-मेल म्हणजे काय?

इंटरनेट मेलिंग

इलेक्ट्रॉनिक मेलिंग

एन्ट्री मेलिंग

यापैकी नाही

 

Correct answer

इलेक्ट्रॉनिक मेलिंग

 

गुगल Google हे काय आहे?

एक सर्च इंजिन

अँटिव्हायरस प्रोग्राम

व्हायरस प्रोग्राम

यापैकी नाही

 

Correct answer

एक सर्च इंजिन

 

इंटरनेट मधील www म्हणजे काय ?

वर्ल्ड विथ वेब

वर्ल्ड वाईड वेब

वाईड वाईड वेब

यापैकी नाही

Correct answer

वर्ल्ड वाईड वेब

 

संगणकाचे व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या संगणकावर कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता?

स्काईप

बॅकअप

अँटिव्हायरस

यापैकी नाही

 

Correct answer

अँटिव्हायरस

 

रॅम RAM ला प्रायमरी स्टोरेज असेही म्हटले जाते.

हे विधान बरोबर आहे.

हे विधान चूक आहे.

Correct answer

हे विधान बरोबर आहे.

 

भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम याची निर्मिती ________ यांनी केली.

डॉ. रघुनाथ माशेलकर

डॉ. विजय भटकर

डॉ. जयंत नारळीकर

डॉ. होमी भाभा

 

Correct answer

डॉ. विजय भटकर

 

सीपीयू हे _________ या भागांचे बनलेले  असते.

ऑरिथमॅटिक व लॉजिक युनिट

कंट्रोल युनिट

मेमरी युनिट

 

वरील सर्व

Correct answer

वरील सर्व



  1. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.





पुढील स्पर्धेसाठी आणि आजचा अभ्यास साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा








Post a Comment

1 Comments

Total Pageviews