परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 15
दररोजचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहण्यासाठी www.learningwithsmartness.com या वेबसाईटला नियमित भेट द्या.
General Knowledge MCQ Questions 15
जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
बंकिमचंद्र चॅटर्जी
रवींद्रनाथ टागोर
मोहम्मद इक्बाल
यापैकी नाही
Correct answer
रवींद्रनाथ टागोर
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पंडित नेहरू
सरदार वल्लभाई पटेल
Correct answer
डॉ. राजेंद्र प्रसाद
मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मौलाना अबुल कलाम आझाद
हंसाबेन मेहता
Correct answer
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संविधान सभेने संविधानाचा स्वीकार कधी केला?
26 जानेवारी 1950
26 जानेवारी 1948
26 नोव्हेंबर 1949
26 जानेवारी 1949
Correct answer
26 नोव्हेंबर 1949
भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात?
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सरदार वल्लभाई पटेल
पंडित नेहरू
Correct answer
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
डॉ. एस. राधाकृ्णन
डॉ. राजेंद्र प्रसाद
झाकिर हुसेन
यापैकी नाही
Correct answer
डॉ. राजेंद्र प्रसाद
भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास ----------- पासून सुरुवात झाली.
26 जानेवारी 1949
26 जानेवारी 1950
15 ऑगस्ट 1947
26 जानेवारी 1947
Correct answer
26 जानेवारी 1950
भारत देशाला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले?
15 ऑगस्ट 1947
26 जानेवारी 1950
26 नोव्हेंबर 1949
1 जानेवारी 1951
Correct answer
15 ऑगस्ट 1947
राजकीय न्यायानुसार वयाची -------वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे.
21
18
25
28
Correct answer
18
संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते?
सरदार वल्लभाई पटेल
डॉ. सच्चिदानंद सिन्हा
डॉ.राजेंद्र प्रसाद
जवाहरलाल नेहरू
Correct answer
डॉ. सच्चिदानंद सिन्हा
0 Comments