परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 13
दररोजचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहण्यासाठी www.learningwithsmartness.com या वेबसाईटला नियमित भेट द्या.
General Knowledge MCQ Questions 13
भारताची गानकोकिळा असे कोणाला म्हणतात?
आशा भोसले
अनुराधा पौडवाल
लता मंगेशकर
कविता कृष्णमूर्ती
Correct answer
लता मंगेशकर
पहिली भारतीय मिस युनिव्हर्स कोण आहे?
सुष्मिता सेन
ऐश्वर्या राय
प्रियंका चोप्रा
यापैकी नाही
Correct answer
सुष्मिता सेन
पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966) कोण आहे?
ऐश्वर्या राय
रिटा फारिया
सुष्मिता सेन
यापैकी नाही
Correct answer
रिटा फारिया
भारतातील पहिले पोस्टाचे तिकीट कधी सुरू झाले?
1 ऑक्टोबर 1847
1 ऑक्टोबर 1850
1 ऑक्टोबर 1851
1 ऑक्टोबर 1854
Correct answer
1 ऑक्टोबर 1854
पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू झाले?
मुंबई
दिल्ली
पुणे
यापैकी नाही
Correct answer
मुंबई
भारतातील पहिली अणुभट्टी कोणती आहे?
अप्सरा
वसायरस
ध्रुव
यापैकी नाही
Correct answer
अप्सरा
स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण आहेत?
फिल्ड मार्शल करिअप्पा
जनरल मनोज मुकुंद नरवने
जनरल राजेंद्र सिंह जी जडेजा
यापैकी नाही
Correct answer
फिल्ड मार्शल करिअप्पा
भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे?
बॉम्बे हेराल्ड
दिग्दर्शन
बेंगॉल गॅझेट
इंडियन गॅझेट
Correct answer
बेंगॉल गॅझेट
पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली आहे ?
आर्य महिला समाज
शारदा सदन
वरील दोन्ही
यापैकी नाही
Correct answer
वरील दोन्ही
महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त कोण होत्या ?
नीला सत्यनारायण
किरण बेदी
चित्रा वाघ
यापैकी नाही
Correct answer
नीला सत्यनारायण
पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण आहेत?
डॉ. आनंदीबाई जोशी
रमाबाई रानडे
पंडिता रमाबाई
रखमाबाई जनार्दन सावे
Correct answer
डॉ. आनंदीबाई जोशी
2020 चा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला?
विजय भटकर
आशा भोसले
सचिन तेंडुलकर
लता मंगेशकर
Correct answer
आशा भोसले
लता मंगेशकर यांना कोणत्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता?
1997
1996
1999
1998
Correct answer
1997
0 Comments